Job Opportunity | मुंबई पोर्ट ट्रस्ट यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध
Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: मुंबई पोर्ट ट्रस्ट, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार विहित नमुन्यात अर्ज करू शकतात.
मुंबई पोर्ट ट्रस्ट यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) विविध पदांच्या एकूण 7 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये प्रकल्प व्यवस्थापक, रिअल इस्टेट तज्ञ, खरेदी तज्ञ, वित्त तज्ञ, प्रकल्प नियंत्रण कार्यकारी आणि विपणन कार्यकारी पदाच्या जागा भरण्यात येणार आहे.
या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.
या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांना दिनांक 6 एप्रिल 2023 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवणे आवश्यक आहे. पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांना पुढील पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application)
सचिव, मुंबई बंदर प्राधिकरण, सामान्य प्रशासन विभाग, पोर्ट हाऊस, दुसरा मजला, शूरजी वल्लभदास मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई, पिनकोड- 40001
जाहिरात पाहा (View ad)
https://drive.google.com/file/d/1zOPdWPGNWfjI5JnKL2uTBGLRgia5tr2k/view
अधिकृत वेबसाईट (Official website)
https://www.mumbaiport.gov.in/
महत्वाच्या बातम्या
- Weather Update | शेतकऱ्यांनो काळजी घ्या! राज्यामध्ये आजही गारपिटीचा इशारा
- Potato Facepack | चेहऱ्याचा रंग सुधारण्यासाठी वापरा बटाट्याचे ‘हे’ फेसपॅक
- Job Opportunity | अप्लाईड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स सोसायटी (SAMEER) मध्ये नोकरीची संधी! आजच करा अर्ज
- Watermelon | वर्कआउटनंतर टरबुजाचे सेवन केल्याने मिळतात ‘हे’ अनोखे फायदे
- Job Opportunity | न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NPCIL) यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू
Comments are closed.