Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई अंतर्गत लोकमान्य टिळक महापालिका सर्वसाधारण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय, शिव, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार विहित नमुन्यात अर्ज करू शकतात.
मुंबई महानगरपालिका यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) प्रशिक्षक अधिपरिचारिका पदाच्या एकूण 135 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या रिक्त पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.
या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.
या भरती मोहिमेमध्ये (Job Opportunity) इच्छुक उमेदवारांना दिनांक 31 मार्च 2023 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवणे अनिवार्य आहे. उमेदवारांना पुढील पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application)
रुखपाल विभाग, कॉलेज बिल्डिंग, तळमजला, रूम नं 15, शिव, मुंबई – 4000022
अधिकृत वेबसाईट (Official website)
https://portal.mcgm.gov.in/irj/portal/anonymous
जाहिरात पाहा (View ad)
https://drive.google.com/file/d/1n23ovCRdRPW2ar0c4En18j6Wib9q6SUU/view
महत्वाच्या बातम्या
- Anjeer | केसांची काळजी घेण्यासाठी अंजीराचा ‘या’ पद्धतीने करा वापर
- Job Opportunity | महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) मध्ये ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू
- Fungal Infection | फंगल इन्फेक्शनपासून सुटका मिळवण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय
- Govt Job Opportunity | शासनाच्या ‘या’ विभागात नोकरीची संधी! आजच करा अर्ज
- Weather Update | राज्यात कमी दाबाचा पट्टा सक्रिय, तर ‘या’ भागात पावसाची शक्यता