Job Opportunity | ‘या’ कंपनीमध्ये नोकरीची संधी! आजच करा अर्ज
Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: देशातील युवकांना नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी विविध संस्था भरती प्रक्रिया राबवत असतात. अशात एएआय कार्गो लॉजिस्टिक्स आणि अलाईड सर्व्हिसेस कंपनी लिमिटेड (AAICLAS) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. या अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
एएआय कार्गो लॉजिस्टिक्स आणि अलाईड सर्व्हिसेस कंपनी लिमिटेड (AAICLAS) यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) सुरक्षा स्क्रीनर पदाच्या एकूण 400 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार आजपासूनच ऑनलाईन अर्ज करू शकतात.
या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.
या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) इच्छुक उमेदवारांना दिनांक 19 मार्च 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येऊ शकतो. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या लिंकला भेट देऊ शकतात.
जाहिरात पाहा (View ad)
https://drive.google.com/file/d/1E0HZMci4eHc0cuFeI0KwTMqntgiuvSoD/view
अधिकृत वेबसाईट (Official website)
ऑनलाइन अर्ज करा (Apply online)
http://www.aaiclas.aero/career
महत्वाच्या बातम्या
- Pumpkin Seeds | भोपळ्याच्या बियाचा फेसपॅक चेहऱ्यावर लावल्याने मिळतात ‘हे’ फायदे
- Sanjay Shirsat | 48 जागा लढवायला आम्ही काय मूर्ख आहोत का?; संजय शिरसाटांचा पलटवार
- Job Opportunity | पुणे जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवर ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी
- Green Garlic | हिरव्या लसणाचे सेवन केल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ अनोखे फायदे
- Ramdas Kadam | “भास्कर जाधव बांडगूळ, त्याची लायकी नाही तो नाच्या आहे, राजकारणातून..”; रामदास कदम आक्रमक
Comments are closed.