Job Opportunity | ‘या’ योजनेच्या माध्यमातून नोकरीची संधी! ऑफलाइन पद्धतीने करा अर्ज
Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: माजी सैनिक कर्मचारी योगदान योजना, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार विहित नमुन्यात अर्ज करू शकतात.
माजी सैनिक कर्मचारी योगदान योजना यांच्यामार्फत (Job Opportunity) सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये फार्मसिस्ट आणि नर्सिंग असिस्टंट पदाच्या एकूण 2 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.
या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.
या भरती मोहिमेमध्ये (Job Opportunity) इच्छुक उमेदवारांना दिनांक 6 एप्रिल 2023 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवणे अनिवार्य आहे. पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांना पुढील पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application)
OIC स्टेशन सेल मुख्यालय (ECHS सेल), दक्षिण पुणे, लोहेगाव, पुणे.
जाहिरात पाहा (View ad)
https://drive.google.com/file/d/1iRkRM8hHAdk1DvO2pMq9-N5pXD-B_inT/view
अधिकृत वेबसाईट (Official website)
महत्वाच्या बातम्या
- Protein | शरीरातली प्रोटीनची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात करा ‘या’ भाज्यांचा समावेश
- Job Opportunity | अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (AIIMS) यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू
- Indigestion | अपचनाच्या समस्येपासून त्रस्त आहात? तर करा ‘हे’ घरगुती उपाय
- Coarse Grain – भरड धान्य चळवळीला जंकफुड चे आव्हान…
- Value Of Freedom – हौतात्म्याने मिळालेल्या स्वातंत्र्याचे मूल्य समजून घेणे गरजेचे
Comments are closed.