Job Opportunity | ‘या’ विभागात रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू
Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. नगर रचना मूल्य निर्धार विभाग तथा संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदर जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदासाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) रचना सहाय्यक (गट बी) या पदाच्या एकूण 177 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या पदासाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात.
या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.
या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) इच्छुक उमेदवार दिनांक 30 एप्रिल 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.
जाहिरात पाहा (View ad)
https://drive.google.com/file/d/1KrHzfSg2P_CR4t7WjE9u5s3Id1UV8v9k/view
अधिकृत वेबसाइट (Official website)
https://urban.maharashtra.gov.in/
महत्वाच्या बातम्या
- Bitter Gourd | कारल्याचे नियमित सेवन केल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ फायदे
- Nagpur Municipal Corporation | नागपूर महानगरपालिकेमध्ये ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी ऑफलाइन अर्ज सुरू
- Job Opportunity | पुण्यात नोकरीची संधी! जाणून घ्या सविस्तर
- Almond oil and vitamin E capsules | बदाम तेल आणि विटामिन ई कॅप्सुलच्या मदतीने केसांच्या ‘या’ समस्या होतील दूर
- Job Opportunity | डायरेक्ट ऑफ एन्फोर्समेंट यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू
Comments are closed.