Job Opportunity | ‘या’ संघटनेमध्ये नोकरीची संधी! ऑनलाईन पद्धतीने करा अर्ज
Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: कर्मचारी भविष्य निधी संघटनेमार्फत मोठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार 27 मार्च 2023 पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
कर्मचारी भविष्य निधी संघटना यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) एकूण 2859 रिक्त पदे भरण्यात येणार आहे. यामध्ये सामाजिक सुरक्षा सहाय्यक / Social Security Assistant 2674 जागा आणि लघुलेखक / Stenographer 185 जागा भरण्यात येणार आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.
या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.
या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) इच्छुक उमेदवारांना दिनांक 27 मार्च 2023 पासून ते दिनांक 26 एप्रिल 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येऊ शकतो. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या लिंकला भेट देऊ शकतात.
ऑनलाइन अर्ज करा (Apply online)
https://www.epfindia.gov.in/site_en/Recruitments.php
अधिकृत वेबसाईट (Official website)
https://www.epfindia.gov.in/site_en/index.php
महत्वाच्या बातम्या
- Mosquitos | डासांपासून सुटका मिळवण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय
- Govt Job Opportunity | सरकारी नोकरीची संधी! आजच करा अर्ज
- Weather Update | राज्यात पुन्हा एकदा पावसाचे संकट, ‘या’ जिल्ह्यांना येल्लो अलर्ट जारी
- Job Opportunity | भारतीय तंत्रज्ञान संस्था यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध
- Job Opportunity | ‘या’ योजनेच्या माध्यमातून नोकरीची संधी! ऑफलाइन पद्धतीने करा अर्ज
Comments are closed.