Job Opportunity | ‘या’ संस्थेमध्ये नोकरीची संधी, जाणून घ्या सविस्तर
Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था, नागपूर यांच्यामार्फत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात.
राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) वैज्ञानिक प्रशासकीय सहाय्यक पदाच्या एकूण 4 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या पात्रताधारक इच्छुक उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे.
या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.
या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) इच्छुक उमेदवारांना दिनांक 10 मार्च 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येऊ शकतो. या भरती प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.
जाहिरात पाहा (View ad)
https://drive.google.com/file/d/1UrGUuYYfme6j3ae6_b6rMYsnAXUuIOZO/view
अधिकृत वेबसाइट (Official website)
https://www.neeri.res.in/#googtrans(en|en)
महत्वाच्या बातम्या
- Weather Update | राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत, ‘या’ जिल्ह्यात मुसळधार पाऊस
- Kirit Somaiya | “लवकरात लवकर तुरुंगात जाण्याची तयारी करा”; सोमय्यांचा ‘हा’ गंभीर आरोप
- Jayant Patil | “भाजप निवडणुका घ्यायला घाबरलं म्हणून…”; जयंत पाटलांचं मोठं वक्तव्य
- Chandrashekhar Bawankule | एमआयएमच्या आंदोलनात औरंगजेबाचे फोटो; बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका
- Radhakrishna Vikhe Patil | “शरद पवारांनी रस्त्यावर बसलेल्या पोपटाची…”; राधाकृष्ण विखेंची बोचरी टीका
Comments are closed.