Job Opportunity | राज्य आरोग्य हमी सोसायटी यांच्यामार्फत नोकरीची संधी! जाणून घ्या सविस्तर

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: राज्य आरोग्य हमी सोसायटी (Rajya Arogya Hami Society), मुंबई यांच्यामार्फत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे. या अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदासाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑनलाईन ईमेलद्वारे आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकतात.

राज्य आरोग्य हमी सोसायटी यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची एक रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या पदासाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑनलाईन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने अर्ज करू शकतात.

या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

शासनाच्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) इच्छुक उमेदवारांना दिनांक 2 मे 2023 पर्यंत अर्ज करता येऊ शकतो. पात्र आणि इच्छुक उमेदवारांना खालील ईमेल पत्त्यावर ऑनलाईन अर्ज करता येऊ शकतो. तर ऑफलाईन अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेला पत्ता बघू शकतात.

अर्ज पाठविण्याचा ईमेल (Email to send application)

sr.manager1@jeevandayee.gov.in

अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application)

जीवनदायी भवन, राज्य कामगार विमा रुग्णालय आवर, गणपत जाधव मार्ग, वरळी, मुंबई – 400018

जाहिरात पाहा (View ad)

https://drive.google.com/file/d/1DdzJr_Yj32AA_-2WlbCDsZa5GfdOGD7f/view

अधिकृत वेबसाईट (Official website)

https://www.jeevandayee.gov.in/

महत्वाच्या बातम्या