Job Opportunity | राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू
Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: राष्ट्रीय आरोग्य अभियान, लातूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे. या अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार विहित नमुन्यात अर्ज करू शकतात.
या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक आणि टीबी हेल्थ विजिटर पदाच्या एकूण 2 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार आजपासूनच ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.
या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.
या भरती मोहिमेमध्ये (Job Opportunity) इच्छुक उमेदवारांना दिनांक 10 मार्च 2023 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवणे आवश्यक आहे. इच्छुक उमेदवाराला पुढील पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे.
अर्ज सादर करण्याचा पत्ता (Address to submit application)
राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, लातूर
जाहिरात पाहा (View ad)
https://drive.google.com/file/d/19xj086sbfPzutkkmHKYGWnt2wLKnHfA_/view
अधिकृत वेबसाईट (Official website)
महत्वाच्या बातम्या
- Garlic Juice | केसांना लसणाचा रस लावल्याने मिळतात ‘हे’ अनोखे फायदे
- Weather Update | मुंबईतील तापमानात वाढ, तर राज्यात अवकाळी पावसाचं संकट
- Uddhav Thackeray | ठाकरे-फडणवीस पुन्हा एकत्र येणार???; फडणवीस, बावनकुळेंकडून ठाकरेंना साद
- Sushma Andhare | “शिमग्याला बोंब मारणं, सहज स्वाभाविक”; सुषमा अंधारेंची कदमांवर जहरी टीका
- Ajit Pawar | “प्रत्येक आमदाराला म्हणतात तुला मंत्री करु, एके दिवशी सगळेच आमदार निघून जातील”- अजित पवार
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.