Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी नांदेड यांच्यामार्फत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबविली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) एकूण 18 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये विशेषज्ञ बालरोगतज्ञ, विशेषज्ञ रेडिओलॉजिस्ट, वैद्यकीय अधिकारी, मानसशास्त्रज्ञ, दंत तंत्रज्ञ, एक्स-रे तंत्रज्ञ आणि सीटी स्कॅन तंत्रज्ञ पदांच्या जागा भरण्यात येणार आहे.
या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.
या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) इच्छुक उमेदवारांना दिनांक 24 मार्च 2023 रोजी स्व-खर्चाने मुलाखती करता उपस्थित राहणे अनिवार्य आहे. पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवारांना पुढील पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे लागणार आहे.
मुलाखतीचा पत्ता (Address of interview)
सर्जीकल हॉल, जिल्हा शल्य चिकीत्सक कार्यालय, नांदेड.
अधिकृत वेबसाईट (Official website)
महत्वाच्या बातम्या
- Job Opportunity | सरकारी नोकरीची संधी! ऑफलाइन पद्धतीने करा अर्ज
- COVID-19 | कोरोनाची लागण झाल्यास ‘ही’ औषध आणि प्लाझ्मा थेरपी टाळा, आरोग्य मंत्रालयाच्या नव्या मार्गदर्शक सूचना जारी
- Deepak Kesarkar | राऊतांचं बोलण नेहमीच खालच्या पातळीचं असतं; केसरकरांची राऊतांवर जहरी टीका
- Walnut | अक्रोडचे दररोज सेवन केल्याने त्वचेला मिळतात ‘हे’ फायदे
- Ajit Pawar | “तुम्हाला बोलायचं ते बोला पण शरद पवारांचं नाव मधे घ्यायचं नाही”; अजित पवार आक्रमक