Job Opportunity | राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या जागा भरण्यासाठी ऑफलाईन अर्ज सुरू
Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: मुंबईमध्ये नोकरी मिळवण्यासाठी धडपड करत असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान (National Health Mission), मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक इच्छुक उमेदवार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.
राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) स्टाफ नर्स (अधिपरिचारिका) पदाच्या एकूण 16 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या पदांसाठी पात्रताधारक इच्छुक उमेदवार आजपासूनच ऑफलाईन अर्ज करू शकतात.
या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.
या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) इच्छुक उमेदवारांना दिनांक 9 मार्च 2023 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवणे आवश्यक आहे. इच्छुक उमेदवारांना पुढील पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application)
डॉ. तुषार पालवे, वैद्यकीय अधीक्षक, कामा अलब्लेस अँड हॉस्पिटल, मुंबई- 40001
जाहिरात पाहा (View ad)
https://drive.google.com/file/d/1NZeOiiCMd5IQvkRYqegQ32R1PEGKRnrN/view
अधिकृत वेबसाईट (Official website)
महत्वाच्या बातम्या
- Capsicum Benefits | शिमला मिरची खाल्ल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ अनोखे फायदे
- Devendra Fadnavis | “मी पुन्हा येईन, पुन्हा येईन, पुन्हा येईन” नंतर “आम्ही पुन्हा येऊ” भाग – २
- Sanjay Raut | “शरद पवारांचा माझ्या वक्तव्याला विरोध नाही, आता लटकवा…”- संजय राऊत
- Satyajeet Tambe | सत्यजीत तांबेनी फडणवीसांवर उधळली स्तुती सुमने; विधानपरिषदेत पहिल्यांदाच भाषण
- Kasba Election | अभिजित बिचुकलेंची हाफ सेंच्युरी हुकली
Comments are closed.