Job Opportunity | राष्ट्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण संस्थेत नोकरीची संधी! जाणून घ्या सविस्तर
Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: राष्ट्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण संस्था (National Institute of Health and Family Welfare) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदासाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार विहित नमुन्यात अर्ज करू शकतात.
राष्ट्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण संस्था यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) विविध पदांच्या एकूण 8 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यामध्ये लेखाधिकारी- 02 पदे, लेखापाल- 03 पदे, सहाय्यक- 03 पदे भरल्या जाणार आहे. या पदासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.
या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.
शासनाच्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) इच्छुक उमेदवारांना दिनांक 30 एप्रिल 2023 पर्यंत पोहोचेल अशा बेताने अर्ज पाठवणे अनिवार्य आहे. उमेदवारांना खालील पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application)
Dy. संचालक (प्रशासन), द नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेल्फेअर, बाबा गंगनाथ मार्ग, मुनिरका, नवी दिल्ली – 110067.
जाहिरात पाहा (View ad)
http://www.nihfw.org/Doc/Approved%20Final%20Vacancy%20notice%2011-4-2023.pdf
अधिकृत वेबसाईट (Official website)
महत्वाच्या बातम्या
- IPL 2023 | आयपीएलमध्ये अजून एकही विकेट घेतली नाही, तरीही ‘या’ खेळाडूला मिळाले टीम इंडियात स्थान
- Devendra Fadnavis | कोण संजय राऊत? राऊत बोलण्यालायक नाही – देवेंद्र फडणवीस
- IPL 2023 | विराट कोहलीला मागे टाकत धोनीने रचला ‘हा’ विक्रम
- CRPF Recruitment | पदवीधरांना उत्तम संधी! केंद्रीय राखीव पोलीस दलात ‘या’ पदासाठी भरती जाहीर
- Lost Mobile | तुमचा मोबाईल हरवला तर काय करायचं? जाणून घ्या ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी
Comments are closed.