Job Opportunity | राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्रात (NIC) भरती प्रक्रिया सुरू, आजच करा अर्ज
Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र (National Informatics Center) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी मोठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
राष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान केंद्र यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) एकूण 598 रिक्त पदे भरण्यात येणार आहे. यामध्ये सायंटिस्ट-B 71 जागा, सायंटिफिक ऑफिसर/इंजिनिअर 196 जागा आणि सायंटिफिक टेक्निकल असिस्टंट 331 जागा भरण्यात येणार आहे. या पदांसाठी पात्रताधारक इच्छुक उमेदवार आजपासूनच अर्ज करू शकतात.
या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.
या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) इच्छुक उमेदवारांना दिनांक 4 एप्रिल 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येऊ शकतो. या पदांमधील सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.
जाहिरात पाहा
https://drive.google.com/file/d/1AZRhAVm_7tOCarK8VkQz1Vf5IRResDvF/view
अधिकृत वेबसाइट
महत्वाच्या बातम्या
- Curly Hair | कुरळ्या केसांची काळजी घेण्यासाठी आणि मॉइश्चराइज करण्यासाठी करा ‘या’ टिप्स फॉलो
- Weather Update | राज्यात आजपासून गारपिट होण्याची शक्यता, हवामान खात्याकडून सतर्क राहण्याचा इशारा
- Pomegranate Benefits | डाळिंबाचे नियमित सेवन केल्याने त्वचेला मिळतात ‘हे’ जबरदस्त फायदे
- Job Opportunity | विश्वेश्वरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेमध्ये ‘या’ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू
- Buttermilk Benefits | वजन कमी करण्यापासून ते रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यापर्यंत ‘हे’ आहेत उन्हाळ्यामध्ये ताक पिण्याचे फायदे
Comments are closed.