Job Opportunity | वैद्यकीय व आरोग्य सेवा संचालनालयामध्ये ‘या’ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू
Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: वैद्यकीय क्षेत्रामध्ये नोकरीची संधी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. वैद्यकीय आरोग्य सेवा संचालनालय (Directorate of Medical Health Services) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत.
वैद्यकीय आरोग्य सेवा संचालनालय यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) विविध पदांच्या एकूण 4 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये स्त्रीरोग आणि प्रसूती, चिकित्सक, ऍनेस्थेटिस्ट आणि रेडिओलॉजिस्ट पदांच्या जागा भरण्यात येणार आहे.
या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.
या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) इच्छुक उमेदवारांना दिनांक 1 एप्रिल 2023 रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता उपस्थित राहणे अनिवार्य आहे. पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांना पुढील पत्त्यावर मुलाखतीसाठी उपस्थित राहावे लागणार आहे.
मुलाखतीचा पत्ता (Address of interview)
कॉन्फरन्स हॉल, मिनी जिल्हाधिकारी कार्यालय, दुसरा मजला, खानवेल.
जाहिरात पाहा (View ad)
https://drive.google.com/file/d/1MTRCvsb1s_ZI6cKgtVjrlc5S9Ghq2Lwe/view
अधिकृत वेबसाईट (Official website)
महत्वाच्या बातम्या
- Cumin Seeds | रोजच्या आहारात जिऱ्याचा समावेश केल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ जबरदस्त फायदे
- Job Opportunity | राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू
- Weather Update | राज्यात वाढला उन्हाचा पारा, वाचा हवामान अंदाज
- Job Opportunity | सिल्वासा स्मार्ट सिटी लिमिटेड यांच्यामार्फत ‘या’ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू
- Reserve Bank of India | रिझर्व बँक ऑफ इंडिया (RBI) मध्ये ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू
Comments are closed.