Job Opportunity | संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना प्रसिद्ध
Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येणार आहे. नोकरीच्या शोधात असलेल्या पात्रताधारक इच्छुक उमेदवारांसाठी ही एक उत्तम रोजगाराची संधी आहे.
संरक्षण संशोधन आणि विकास संस्था यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) संशोधन सहयोगी आणि कनिष्ठ संशोधक फेलोपदाच्या एकूण 9 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहे.
या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.
या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) मुलाखतीसाठी पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांना दिनांक 6, 11 आणि 13 एप्रिल 2023 रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरता उपस्थित राहणे अपेक्षित आहे. उमेदवारांना पुढील पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे लागणार आहे
मुलाखतीचा पत्ता (Address of interview)
मेन गेट रिसेप्शन, INMAS, तिमारपूर, दिल्ली.
जाहिरात पाहा (View ad)
https://drive.google.com/file/d/1fpJqlozIVkW4ujBfaF5WzJvFmwbzWFFM/view
अधिकृत वेबसाईट (Official website)
महत्वाच्या बातम्या
- Job Opportunity | मुंबई उच्च न्यायालयामध्ये नोकरीची संधी! ऑफलाइन पद्धतीने करा अर्ज
- Old Pension Scheme | जुनी पेन्शन योजना कधी बंद झाली आणि कोणी बंद केली? नक्की वाचा !
- Sanjay Raut | “असे अनेक व्हिडिओ व्हायरल होतात”; संजय राऊतांचं शीतल म्हात्रे व्हिडिओ प्रकरणावर भाष्य
- Amol Mitkari | भूषण देसाईंच्या शिंदे गटातील प्रवेशाबाबत अमोल मिटकरींची भाजप-शिंदे गटावर बोचरी टीका
- Job Opportunity | युवकांनो लक्ष द्या! गेल इंडिया (GAIL) यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू
Comments are closed.