Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: देशभरात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी शोधल्या जातात. शासकिय आणि निमशासकीय तसेच खाजगी कंपन्यांमध्ये विविध पदांची भरती प्रक्रिया सातत्याने सुरू असते. अशात संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) यांच्याअंतर्गत गॅस टर्बाइन संशोधन आस्थापना (GTRE) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीत दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात.
संरक्षण संशोधन आणि विकास संस्था यांच्यामार्फत (Job Opportunity) सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 150 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये पदवीधर (प्रशिक्षणार्थी), डिप्लोमा (प्रशिक्षणार्थी) आणि आयटीआय (प्रशिक्षणार्थी) पदाच्या रिक्त जागा आहेत.
या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.
या भरती मोहिमेमध्ये (Job Opportunity) इच्छुक उमेदवारांना दिनांक 13 मार्च 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येऊ शकतो. या भरती प्रक्रियेमध्ये ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या लिंकला भेट देऊ शकतात.
जाहिरात पाहा
https://drive.google.com/file/d/1Za3Rb4rtvABrknDTqT_GEQc9UKEjNQ7q/view
अधिकृत वेबसाईट
ऑनलाइन अर्ज करा
https://rac.gov.in/drdo/public/login
महत्वाच्या बातम्या
- Amol Kolhe | अमोल कोल्हे भाजपच्या वाटेवर?? नागपुरात शिट्टी वाजवून केला बंडखोराचा उमेदवाराचा प्रचार??
- Negative Calories | ‘हे’ निगेटिव्ह कॅलरीज असलेले पदार्थ वजन कमी करण्यासाठी करतील मदत
- Job Opportunity | मुंबई नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफीमध्ये (NIO) नोकरीची संधी, जाणून घ्या सविस्तर
- Panjabrao Dakh Weather Report | ‘या’ जिल्ह्यांमध्ये येत्या आठवड्यात पाऊस पडण्याची शक्यता, पंजाबराव डख यांचा अंदाज
- IND vs AUS | कर्णधार रोहित शर्मा ‘या’ खेळाडूला पुन्हा ठेवणार प्लेइंग-11 मधून बाहेर