Job Opportunity | सरकारी नोकरीची संधी! ‘या’ विभागात रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध
Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, परभणी यांच्यामार्फत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवार आजपासूनच ऑफलाईन अर्ज करू शकतात.
या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) अशासकीय सदस्य पदांच्या एकूण 22 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये जिल्हा परिषद सदस्य, महानगरपालिकेचे सदस्य, नगर परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य, ग्राहक संघटना प्रतिनिधी, शाळा/ महाविद्यालये प्रतिनिधी, वैद्यकीय व्यवसाय प्रतिनिधी, व्यापार उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी, पेट्रोल व एलपीजी विक्रेत्यांचे प्रतिनिधी आणि शेतकऱ्यांचे प्रतिनिधी पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहे.
या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.
या पदांसाठी (Job Opportunity) इच्छुक उमेदवारांना दिनांक 21 मार्च 2023 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवणे आवश्यक आहे. इच्छुक उमेदवारांना पुढील पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application)
जिल्हाधिकारी कार्यालय, पुरवठा शाखा, परभणी.
जाहिरात पाहा (View ad)
https://drive.google.com/file/d/1MZUkJLjsTjuvjq3BHx9-fxvyT-Voqkeh/view
अधिकृत वेबसाईट (Official website)
http://mahafood.gov.in/website/marathi/home.aspx
महत्वाच्या बातम्या
- Hemicrania Continua | डोक्याची एक बाजू दुखत असल्यास करा ‘हे’ घरगुती उपाय
- Panjabrao Dakh Weather Report | येत्या आठवड्यात पावसाची शक्यता, राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा सापडणार संकटात?
- Summer Drinks | उन्हाळ्यामध्ये ‘या’ ड्रिंक्सचे सेवन केल्याने आरोग्याला मिळतात अनेक फायदे
- UPSC Recruitment | यूपीएससी यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू
- Job Opportunity | नागपूर दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेमध्ये नोकरीची संधी! आजच करा अर्ज
Comments are closed.