Job Opportunity | सेंट्रल पॉवर रिसर्च इन्स्टिट्यूट (CPRI) यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध
Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: सेंट्रल पॉवर रिसर्च इन्स्टिट्यूट (Central Power Research Institute CPRI) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार दिनांक 25 मार्च 2023 पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
सेंट्रल पॉवर रिसर्च इन्स्टिट्यूट यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) विविध पदांच्या एकूण 99 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये अभियांत्रिकी अधिकारी ग्रेड 1 (Engineering officer grade 1), वैज्ञानिक सहाय्यक अभियांत्रिकी सहाय्यक (Scientific assistant engineering assistant), तंत्रज्ञ ग्रेड 1 (Technician grade 1), सहाय्यक ग्रेड 2 (Assistant grade 2) पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.
या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) इच्छुक उमेदवार दिनांक 25 मार्च 2023 पासून दिनांक 14 एप्रिल 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.
जाहिरात पाहा (View ad)
https://drive.google.com/file/d/1etUzabriC0V15MkBO8dOxnhTQVouVOgS/view
अधिकृत वेबसाईट (Official website)
महत्वाच्या बातम्या
- Clove Water | लवंगाच्या पाण्याचा वापर केल्याने त्वचेच्या ‘या’ समस्या होऊ शकतात सहज दूर
- Job Opportunity | मुंबई महानगरपालिकेमध्ये ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी
- Anjeer | केसांची काळजी घेण्यासाठी अंजीराचा ‘या’ पद्धतीने करा वापर
- Job Opportunity | महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) मध्ये ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू
- Fungal Infection | फंगल इन्फेक्शनपासून सुटका मिळवण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय
Comments are closed.