Job Opportunity | स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (SBI) ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू
Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: बँकेमध्ये नोकरीची संधी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण भारतीय स्टेट बँक (State Bank of India SBI) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. या अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात.
भारतीय स्टेट बँकेयांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) व्यवसाय प्रतिनिधी फॅसिलिटेटर (Business Representative Facilitator) पदाच्या एकूण 868 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार आजपासूनच ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.
या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) इच्छुक उमेदवारांना दिनांक 31 मार्च 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येऊ शकतो. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या लिंकला भेट देऊ शकतात.
ऑनलाइन अर्ज करा (Apply online)
https://recruitment.bank.sbi/crpd-rs-2022-23-35/apply
जाहिरात पाहा (View ad)
https://drive.google.com/file/d/1nnpTLWNaxYYN7ovD1tBLjTBozlsiTwGn/view
अधिकृत वेबसाईट (Official website)
महत्वाच्या बातम्या
- Weather Update | पुढील 48 तासांत अवकाळी पावसाची शक्यता, तर ‘या’ भागात येलो अलर्ट जारी
- Urfi Javed | “ढोंगीपणालाही मर्यादा असते हे सांगा या बाईला कोणीतरी”; उर्फीने चित्रा वाघ यांना डिवचलं
- Aaditya Thackeray | “त्यांचा शिवसेनेशी संबंध नाही, ज्यांना वॉशिंग मशीनमध्ये जायचं”- आदित्य ठाकरे
- Subhash Desai | ठाकरे गटाला मोठा धक्का; भूषण देसाईंचा शिंदे गटात जाहीर प्रवेश
- Nitesh Rane | “व्हिडीओ व्हायरल करण्यामागचा मार्टरमाईंड कलानगरमध्ये बसलाय”- नितेश राणे
Comments are closed.