Job Opportunity | 10 उत्तीर्ण असलेल्यांसाठी नोकरीची संधी, सिडको (CIDCO) यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या जागा भरण्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: शहर व औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र मर्यादित (CIDCO) यांच्यामार्फत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या भरती प्रक्रियेमध्ये पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात.

सिडको यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) ड्राफ्ट्समन (सिव्हिल) / Draughtsman (Civil) पदाच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार आजपासूनच ऑनलाईन अर्ज करू शकतात.

या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. त्याबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

जाहिरात पाहा (View ad)

https://www.apprenticeshipindia.gov.in/apprenticeship/opportunity-view/640822d2977ed1330138983c

अधिकृत वेबसाइट (Official website)

https://cidco.maharashtra.gov.in/#gsc.tab=0

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.