Job Opportunity | CDAC मध्ये नोकरीची संधी! ऑनलाइन पद्धतीने करा अर्ज

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: प्रगत संगणक विकास केंद्र (CDAC), मुंबई यांच्यामार्फत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

CDAC यांच्यामार्फत सुरू झालेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) विविध पदांच्या एकूण 9 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये सहाय्यक, परिचर, कनिष्ठ सहाय्यक, वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक आणि तांत्रिक सहाय्यक पदांच्या जागा भरण्यात येणार आहे. नोकरीच्या शोधत असलेल्या पात्रताधारक इच्छुक उमेदवारांसाठी ही एक उत्तम रोजगाराची संधी आहे.

या भरती प्रक्रियेतील शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांना दिनांक 31 मार्च 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येऊ शकतो. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या लिंकला भेट देऊ शकतात.

ऑनलाइन अर्ज करा (Apply online)

https://careers.cdac.in/advt-details/MB-1322023-M8XUT

जाहिरात पाहा (View ad)

https://careers.cdac.in/advt-details/MB-1322023-M8XUT

अधिकृत वेबसाईट (Official website)

https://www.cdac.in/

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed.