Job Opportunity CDAC | नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. प्रगत संगणक विकास केंद्र (CDAC) पात्रताधारक उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध करून देत आहे. CDAC यांच्यामार्फत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर जाहिरातीत दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे. या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवार दिनांक 20 फेब्रुवारी 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतील.
प्रगत संगणक विकास केंद्र यांच्यामार्फत ( CDAC Recruitment ) सुरू झालेल्या या भरती मोहिमेमध्ये (Job Opportunity) तब्बल 570 रिक्त पदांच्या जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये प्रकल्प सहयोगी, प्रकल्प अभियंता/ विपणन कार्यकारी, प्रकल्प व्यवस्थापक/ कार्यक्रम व्यवस्थापक/ प्रोग्राम वितरण व्यवस्थापक/ नॉलेज पार्टनर/ प्रॉड. सेवा आणि आउटरीच (PS&O) व्यवस्थापक, वरिष्ठ प्रकल्प अभियंता/ मॉड्यूल लीड/ प्रोजेक्ट लीड/ उत्पादन सेवा आणि आउटरीच (PS&O) अधिकारी पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहे.
CDAC यांच्यामार्फत सुरू झालेल्या या भरती प्रक्रियेसाठी (Job Opportunity) पदानुसार वेगवेगळे शैक्षणिक पात्रता ठरवण्यात आली आहे. शैक्षणिक पात्रतेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार https://www.cdac.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा जाहिरात पाहू शकतात.
अर्ज करण्याची अंतिम तारीख (Last Date For CDAC Application)
प्रगत संगणक विकास केंद्र यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेसाठी (Job Opportunity) इच्छुक उमेदवार 20 फेब्रुवारी 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतील. या भरती प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार https://www.cdac.in/ या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.
जाहिरात पाहा
https://careers.cdac.in/advt-details/CORP-3112023-E58YK
अधिकृत वेबसाइट
महत्वाच्या बातम्या-
- Ashok Chavan | “थोरातांची मनधरणी करण्यासाठी मी पुढाकार घेणार”; थोरातांच्या राजीनाम्यानंतर अशोक चव्हाणांचं वक्तव्य
- Ajit Pawar | “राहुल कलाटेंना आम्ही…”; अपक्ष उमेदवारीवरुन अजित पवारांचं वक्तव्य
- By Poll Election | सेनेच्या नेत्याने महाविकास आघाडीचं वाढवलं टेंशन; बंड करत अपक्ष म्हणून भरणार अर्ज
- Jayant Patil | चिंचवड पोटनिवडणुकीचा महाविकास आघाडीचा उमेदवार ठरला; जयंत पाटलांनी केली घोषणा
- #Big_Breaking | “सत्यजीत तांबेंना ऑफर नाही, थोरातांना आमंत्रण”; भाजप प्रदेशाध्यांचं मोठं वक्तव्य