Job Opportunity | ECHS अंतर्गत ‘या’ पदांच्या जागा भरण्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू
Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: एक्स सर्विसमॅन कॉन्ट्रीब्यूटरी हेल्थ स्कीम (ECHS), गोवा यांच्यामार्फत विविध रिक्त पदे भरण्यासाठी भरती राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवार विहित नमुन्यात अर्ज करू शकतात.
या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) एकूण 2 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये चालक / Driver 01 जागा आणि शिपाई / Peon 01 जागा भरण्यात येणार आहे. या पदासाठी इच्छुक उमेदवार आजपासूनच ऑफलाईन अर्ज करू शकतात.
या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.
या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) इच्छुक उमेदवारांना दिनांक 31 मार्च 2023 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवणे अनिवार्य आहे. या भरती प्रक्रियेमध्ये इच्छुक उमेदवारांना पुढील पत्त्यावर अर्ज सादर करावा लागणार आहे.
अर्ज सादर करण्याचा पत्ता (Address to submit application)
OIC, Stn HQ ECHS Cell Panaji.
अधिकृत वेबसाईट (Official website)
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Raut | “बांधावर पिकं आडवी झालीत अन् सरकार धुळवडीच्या रंगात, ही सत्तेची चढलेली भांग”
- Teeth Care | दातांची काळजी घेण्यासाठी करा ‘हे’ आयुर्वेदिक उपाय
- Job Opportunity | ST महामंडळामध्ये विविध पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू, आजच करा अर्ज
- Rain Update | राज्यात 9 मार्च पर्यंत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
- Job Opportunity | दिल्ली उच्च न्यायालयात ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू
Comments are closed.