Job Opportunity | IBPS यांच्यामार्फत भरती प्रक्रिया सुरू, आजच करा अर्ज

Job Opportunity | टीम कृषीनामा: बँकेच्या परीक्षेची (Bank Exam) तयारी करत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (IBPS) यांच्यामार्फत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती मोहिमेमध्ये पदानुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक उमेदवार दिनांक 21 फेब्रुवारी 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतील.

आयबीपीएस यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) विविध पदांच्या एकूण 4 जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये विभाग प्रमुख, बँकर फॅकल्टी- तांत्रिक, मुख्य हिंदी अधिकारी, व्यवस्थापक आणि PA ते संचालक या पदांच्या रिक्त जागा आहेत.

या भरती प्रक्रियेसाठी (Job Opportunity) पदानुसार वेगवेगळे शैक्षणिक पात्रता ठरवण्यात आली आहे. शैक्षणिक पात्रतेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार http://www.ibps.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

अर्ज करण्याची अंतिम तारीख | Last date to apply

इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेसाठी (Job Opportunity) इच्छुक उमेदवार 21 फेब्रुवारी 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतील. या भरती प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार http://www.ibps.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

अधिकृत वेबसाईट

https://www.ibps.in/

जाहिरात पाहा

https://drive.google.com/file/d/1VhOMinjXalow1M1zKKditd1G70YcM2k0/view

महत्वाच्या बातम्या

Weather Update | ‘या’ राज्यांमध्ये येत्या 24 तासांत मुसळधार पावसाची शक्यता

Health Care | रात्रभर ‘या’ गोष्टी पाण्यात भिजवून सकाळी त्याचे सेवन केल्याने मिळतात अनेक फायदे

Job Opportunity | CDAC मध्ये नोकरीची संधी! ‘या’ पदांसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया सुरू

Coconut Milk | केसांची काळजी घेण्यासाठी कोकोनट मिल्कचा ‘या’ पद्धतीने करा वापर

Dead Skin | डेड स्किनच्या समस्येपासून सुटका मिळवायची असेल, तर करा ‘हे’ घरगुती उपाय