Job Opportunity | IIT नागपूरमध्ये नोकरीचे संधी! ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज
Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: नोकरी मिळवण्यासाठी धडपड करत असलेल्या उमेदवारांसाठी अनेक संस्था रोजगाराची संधी उपलब्ध करून देत असतात. अशात भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था (Indian Institute of Information Technology), नागपूर यांच्यामार्फत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.
भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) शिक्षकेतर पदाच्या एकूण 7 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार विहित नमुन्यात अर्ज करू शकतात.
या भरती प्रक्रियेतील शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.
या भरती प्रक्रियेमध्ये इच्छुक उमेदवारांना दिनांक 8 मे 2023 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवणे आवश्यक आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांना खालील पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application)
भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था, नागपूर
जाहिरात पाहा (View Ad)
https://drive.google.com/file/d/1wva7eNC_lR3sMsOvesnBzZjSit2fLuaE/view
अधिकृत वेबसाईट (Official website)
अर्ज करा (Apply)
https://recruitment.iiitn.ac.in/
महत्वाच्या बातम्या
- Hair Fall | केस गळतीच्या समस्येपासून त्रस्त आहात? तर करा ‘हे’ घरगुती उपाय
- Job Opportunity | कर्मचारी राज्य विमा संस्था यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी
- Weight Loss | उन्हाळ्यामध्ये वजन कमी करण्यासाठी लिंबाचा ‘या’ पद्धतीने करा वापर
- Hindusthan Aeronautics | हिंदुस्तान एरोनॉटिक्स यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध
- Fennel Seeds | उन्हाळ्यामध्ये उष्माघाताची समस्या टाळायची असेल, तर बडीशेपचे ‘या’ पद्धतीने करा सेवन
Comments are closed.