Job Opportunity | IRCTC यांच्यामार्फत नोकरीची संधी! आजच करा अर्ज
Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेड (INDIAN RAILWAY CATERING AND TOURISM CORPORATION LIMITED IRCTC) यांच्यामार्फत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून सदर जाहिरातीमध्ये दिलेल्या पदासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत.
IRCTC यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) हॉस्पिटॅलिटी मॉनिटर पदाच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या पदासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत.
या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.
या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) इच्छुक उमेदवारांना मुलाखतीसाठी दिनांक 11, 17, 18, 25, एप्रिल आणि 9, 11, 12, 16, 17 मे 2013 रोजी उपस्थित राहणे अपेक्षित आहे. या मुलाखतींसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांना जाहिरातीमध्ये दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे लागणार आहे.
जाहिरात पाहा (View Ad)
अधिकृत वेबसाईट (Official website)
महत्वाच्या बातम्या
- AIASL Recruitment | एअर इंडिया एअर सर्विसेस लिमिटेड यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू
- Pomegranate Juice | डाळिंबाच्या रसाचे सेवन केल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ फायदे
- Job Opportunity | ISRO विक्रम साराभाई अंतराळ केंद्र यांच्यामार्फत नोकरीची संधी! जाणून घ्या सविस्तर
- Weather Update | ‘या’ जिल्ह्यांमध्ये गारपिटीसह मुसळधार पावसाची शक्यता
- Ambadas Danve | “जे पाय ठेऊ न देण्याची भाषा करतात, त्याचा पायच शिल्लक ठेवणार नाही” : अंबादास दानवे
Comments are closed.