Job Opportunity | ISRO विक्रम साराभाई अंतराळ केंद्र यांच्यामार्फत नोकरीची संधी! जाणून घ्या सविस्तर
Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. ISRO विक्रम साराभाई अंतराळ केंद्र यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर जाहिरातीमध्ये दिलेल्या पदासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदासाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
ISRO विक्रम साराभाई अंतराळ केंद्र यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) विविध पदांच्या एकूण 62 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये तांत्रिक सहाय्यक, तंत्रज्ञ ‘बी’, ड्राफ्ट्समन ‘बी’ ,अवजड वाहन चालक, हलके वाहन चालक,फायरमन ‘ए’ पदांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहे.
या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.
या भरती मोहिमेमध्ये इच्छुक उमेदवारांना दिनांक 24 एप्रिल 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येऊ शकतो. या भरती प्रक्रियेबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.
अधिकृत वेबसाईट (Official website)
महत्वाच्या बातम्या
- Weather Update | ‘या’ जिल्ह्यांमध्ये गारपिटीसह मुसळधार पावसाची शक्यता
- Ambadas Danve | “जे पाय ठेऊ न देण्याची भाषा करतात, त्याचा पायच शिल्लक ठेवणार नाही” : अंबादास दानवे
- Arvind Kejriwal । अरविंद केजरीवाल यांचा नरेंद्र मोदींवर हल्लाबोल; म्हणाले…
- Oil India | ऑइल इंडिया लिमिटेड यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू
- Pune Rain | पुणेकरांनो सतर्क रहा! हवामान विभागाकडून पुण्यात पावसाचा येलो अलर्ट जारी
Comments are closed.