Job Opportunity | ST महामंडळामध्ये नोकरीची संधी! ‘या’ पद्धतीने करा अर्ज
Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: सरकारी नोकरी मिळवण्यासाठी धडपड करत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (Maharashtra State Road Transport Corporation), मुंबई येथे भरती प्रक्रिया (Recruitment process) निघाली आहे. या भरती प्रक्रियेसाठी त्यांच्यामार्फत जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदासाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदासाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) प्रकल्प सल्लागार/सल्लागार पदाच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाइन पद्धतीने अर्ज पाठवू शकतात.
या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.
शासनाच्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) पात्र आणि इच्छुक उमेदवारांना दिनांक 15 मे 2023 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवणे अनिवार्य आहे. पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांना खालील पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे.
अधिकृत वेबसाईट (Official website)
जाहिरात पाहा (View ad)
अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application)
महाव्यवस्थापक, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, डॉ. आनंदराव नायर मार्ग, मध्यवर्ती कार्यालय, मुंबई – 400008.
महत्वाच्या बातम्या
- Weather Update | पुण्यात पावसाची हजेरी,तर ‘या’ भागांत अस्मानी संकट
- Uddhav Thackery | कोकण रिफायनरी प्रकल्पाबाबत “जी स्थानिकांची भूमिका तिचं माझी भूमिका” : उद्धव ठाकरे
- Job Opportunity | मुंबई पोर्ट ट्रस्ट यांच्यामार्फत नोकरीची संधी! ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज
- Nation Health Mission | राष्ट्रीय आरोग्य अभियानामार्फत ‘या’ पदांसाठी मेगा भरती सुरू
- Jaundice | काविळाच्या समस्येवर मात करण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय
Comments are closed.