Job Opportunity | ST महामंडळामध्ये ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू
Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) यांच्या आस्थापनेवरील चंद्रपूर विभागात विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर जाहिरात येथील दिलेल्या पदानुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) एकूण 35 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये मेकॅनिक डिझेल, पेंटर, वेल्डर आणि मोटार वाहन बॉडी बिल्डर पदाच्या रिक्त जागा आहे.
या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.
या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) अर्ज करण्याच्या अंतिम तारखेबद्दल लवकरच घोषणा केली जाणार आहे. त्याबद्दल माहिती मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.
अधिकृत वेबसाइट
https://msrtc.maharashtra.gov.in/
महत्वाच्या बातम्या
- Benefits of Pulses | दररोज कडधान्याचे सेवन केल्याने शरीराला मिळतात ‘हे’ जबरदस्त फायदे
- Sharad Pawar | शपथविधीबाबत शरद पवारांचं मोठं वक्तव्य; म्हणाले,“शपथविधीमुळे एक फायदा”
- Job Opportunity | माहिती आणि जनसंपर्क महासंचालक नोकरीची संधी! ऑफलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया सुरू
- Bharat Gogawale | “उद्धव ठाकरेंच्या कुटुंबाचा पक्ष संघटनेत हस्तक्षेप”; भरत गोगावलेंचा गंभीर आरोप
- Sanjay Raut | “गृहमंत्र्यांनी माझ्या अर्जाची दखल घेऊन…”; राजा ठाकूरच्या पत्नीची राऊतांविरोधात तक्रार
Comments are closed.