Job Opportunity | ST महामंडळामध्ये विविध पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू, आजच करा अर्ज

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, छत्रपती संभाजीनगर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात.

या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) एकूण 134 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये मेकॅनिक (मोटार व्हेईकल) / Mechanic (Motor Vehicle) 45 जागा, शीट मेंटल वर्कर / Sheet Mental Worker 15 जागा, वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन) / Electrician 10 जागा, मेकॅनिक (डिझेल) / Mechanic (Diesel) 45 जागा, वेल्डर / Welder 06 जागा, मेकॅनिक मेकॅट्रॉनिक्स / Mechanic Mechatronics 10 जागा, अभियांत्रिकी पदवीधर (बी.ई.) / Bachelor of Engineering (B.E.) 03 जागा भरण्यात येणार आहे.

या भरती प्रक्रियेतील (Job Opportunity) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) इच्छुक उमेदवारांना दिनांक 15 मार्च 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येऊ शकतो. या भरती प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

जाहिरात पाहा (View ad)

https://drive.google.com/file/d/1WfSU1mkim1R9vtbLA4Vbu6D048mSL3Vf/view

अधिकृत वेबसाइट (Official website)

https://msrtc.maharashtra.gov.in/

महत्वाच्या बातम्या

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.