Job Vacancies | जॉब अलर्ट! पुण्यामध्ये ‘या’ संस्थेत नोकरीची संधी
Job Vacancies | टीम महाराष्ट्र देशा: पुणे शहरामध्ये नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. प्रगत तंत्रज्ञान संरक्षण संस्था (Advanced Technology Defense Institute), पुणे यांच्या अंतर्गत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने ईमेलच्या माध्यमातून अर्ज करावा लागणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवार आजपासूनच ईमेलद्वारे अर्ज करू शकतात.
प्रगत तंत्रज्ञान संरक्षण संस्था, पुणे यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Vacancies) कनिष्ठ संशोधक सहकारी आणि प्रकल्प सहाय्यक पदाच्या एकूण 3 रिक्त जागा भरण्यात येणार आहे.
या भरती प्रक्रियेतील (Job Vacancies) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.
या पदांसाठी इच्छुक उमेदवार 12 मार्च 2023 पर्यंत ई-मेलद्वारे अर्ज पाठवू शकतात. ज्या भरती प्रक्रियेमध्ये (Job Vacancies) इच्छुक उमेदवारांना पुढील ईमेल पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे.
अर्ज पाठवण्यासाठी ई-मेल पत्ता (E-mail address to send application)
thangaraju@diat.ac.in / shanmugy@gmail.com
जाहिरात पाहा
https://drive.google.com/file/d/1ja2vxp6bL_2jd3w4o52wyMK7dPt15xW5/view
महत्वाच्या बातम्या
- Job Opportunity | केंद्रीय लोकसेवा आयोग यांच्या मार्फत ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज प्रक्रिया
- Sheetal Mhatre | “ठाकरेंच्या देव्हाऱ्यातला धनुष्यबाणही एकनाथ शिंदेंनीच दिलाय, हे तरी…”; म्हात्रेंचं खोचक ट्वीट
- Job Opportunity | ST महामंडळामध्ये ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू
- Benefits of Pulses | दररोज कडधान्याचे सेवन केल्याने शरीराला मिळतात ‘हे’ जबरदस्त फायदे
- Sharad Pawar | शपथविधीबाबत शरद पवारांचं मोठं वक्तव्य; म्हणाले,“शपथविधीमुळे एक फायदा”
Comments are closed.