Job Vacancies | भारत पेट्रोलियम यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध

Job Vacancies | टीम कृषीनामा: नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी महत्त्वाची बातमी आहे. भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड (Bharat Petroleum Corporation Limited) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये पदानुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

भारत पेट्रोलियम कार्पोरेशन लिमिटेड यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Vacancies) एकूण 20 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये डिप्लोमा शिकाऊ उमेदवार आणि पदवीधर शिकाऊ उमेदवार पदांच्या रिक्त जागा आहेत. या पदांसाठी इच्छुक उमेदवार 13 फेब्रुवारी 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतील.

या भरती मोहिमेमध्ये (Job Vacancies) पदानुसार वेगवेगळी शैक्षणिक पात्रता ठरवण्यात आली आहे. शैक्षणिक पात्रतेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार http://www.bharatpetroleum.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात किंवा खालील जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

अर्ज करण्याची अंतिम तारीख (Last date to apply)

या भरती प्रक्रियेमध्ये (Job Vacancies) अर्ज करणाऱ्या इच्छुक उमेदवाराचे वय 18 ते 27 वर्ष दरम्यान असावे. या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक उमेदवार 13 फेब्रुवारी 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार http://www.bharatpetroleum.in या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

अधिकृत वेबसाइट

https://www.bharatpetroleum.in/

जाहिरात पाहा

https://drive.google.com/file/d/1nlOZvV5NuUv-u_fOwsocFM7GIVImum9v/view

महत्वाच्या बातम्या

Coconut Water | दररोज नारळ पाणी प्यायल्याने आरोग्याला भोगावे लागू शकतात ‘हे’ दुष्परिणाम

Job Opportunity | IBPS यांच्यामार्फत भरती प्रक्रिया सुरू, आजच करा अर्ज

Weather Update | ‘या’ राज्यांमध्ये येत्या 24 तासांत मुसळधार पावसाची शक्यता

Health Care | रात्रभर ‘या’ गोष्टी पाण्यात भिजवून सकाळी त्याचे सेवन केल्याने मिळतात अनेक फायदे

Job Opportunity | CDAC मध्ये नोकरीची संधी! ‘या’ पदांसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया सुरू

You might also like

Comments are closed.