Job Vacancies | नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू

Job Vacancies | टीम कृषीनामा: देशभरात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी शोधल्या जातात. शासकिय आणि निमशासकीय तसेच खाजगी कंपन्यांमध्ये विविध पदांची भरती प्रक्रिया सातत्याने सुरू असते. अशात नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स (NCCS), पुणे यांच्या स्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात आले आहे. या भरती प्रक्रियेमध्ये इच्छुक उमेदवार 24 फेब्रुवारी 2023 पर्यंत अर्ज करू शकतील.

या भरती मोहिमेद्वारे (Job Vacancies) विविध पदांच्या एकूण 21 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्ये सल्लागार, वैज्ञानिक आणि तंत्रज्ञ या रिक्त पदांच्या जागा आहेत. या पदांबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (Job Vacancies) पदानुसार वेगवेगळी शैक्षणिक पात्रता ठरवण्यात आली आहे. शैक्षणिक पात्रता, वय आणि इतर तपशीलांबाबत सविस्तर माहिती मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेली मूळ जाहिरात किंवा अधिकृत वेबसाईट तपासू शकतात.

अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख (Last date for receipt of applications)

या भरती प्रक्रियेमध्ये (Job Vacancies) इच्छुक उमेदवारांना 24 फेब्रुवारी 2023 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवणे अनिवार्य आहे. इच्छुक उमेदवारांना पुढील पत्त्यावर अर्ज पाठवावा लागणार आहे. या भरती प्रक्रियेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application)

डायरेक्टर, नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स (NCCS), NCCS कॉम्प्लेक्स, S. P. पुणे युनिव्हर्सिटी कॅम्पस, गणेशखिंड, पुणे, पिनकोड- 411 007

अधिकृत वेबसाइट

https://www.nccs.res.in/

जाहिरात पाहा

https://drive.google.com/file/d/13QVgZ4-oQvbjFVuA3nAxyznB0NkT3j85/view

महत्वाच्या बातम्या

Eye Care | डोळ्यांची काळजी घेण्यासाठी आहारात करा ‘या’ ज्यूसचा समावेश

Job Opportunity | राज्य शासनाच्या ‘या’ विभागात नोकरीची संधी! जाणून घ्या सविस्तर

Weather Update | ‘या’ तारखेपासून राज्यातील थंडी गायब होणार, पाहा हवामान अंदाज

Diabetes | डायबिटीसच्या रुग्णांनी नाश्त्यात करावे ‘या’ पदार्थांचे सेवन, मिळतील अनोखे फायदे

Indian Navy Recruitment | तरुणांनो लक्ष द्या! भारतीय नौदलात ‘या’ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू