सैन्यदल, नौदल व वायुदलात अधिकारी होण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षणाचे नाशिक येथे आयोजन
मुंबई, दि. 11 : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलात अधिकारी होण्यासाठी उमेदवारांनाService Selection Board (एसएसबी) या परीक्षेची पूर्व तयारी करुन घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र नाशिक रोड, नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्रातील युवक व युवतींसाठी दि. 21 फेब्रुवारी ते 2 मार्च या कालावधीत एसएसबी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणार्थींची निवास, भोजन आणि प्रशिक्षणाची नि:शुल्क सोय करण्यात आली आहे.
मुंबई शहर जिल्ह्यातील इच्छूक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी…
Read More...
Read More...