Jobs – InShorts Marathi https://inshortsmarathi.com InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट Fri, 17 May 2019 11:45:43 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=5.2.1 https://inshortsmarathi.com/wp-content/uploads/2018/09/cropped-Inshorts-JPG-1-1-32x32.jpg Jobs – InShorts Marathi https://inshortsmarathi.com 32 32 148314367 BSF- सीमा सुरक्षा दलात 1072 जागांसाठी मेगा भरती https://inshortsmarathi.com/bsf-jobs/ Fri, 17 May 2019 10:32:53 +0000 https://inshortsmarathi.com/?p=67194 BSF-647

पदाचे नाव : हेड कॉन्स्टेबल जागा : 1072 शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण व ITI वयाची अट : 18 ते 25 वर्षे नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत. अर्ज शुल्क : ▪ खुला प्रवर्ग – ₹100/- ▪ मागासवर्गीय – फी नाही अर्ज करण्याचा शेवटचा दिवस : 12 जून 2019 👉 जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्यासाठी […]

InShortsMarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. BSF- सीमा सुरक्षा दलात 1072 जागांसाठी मेगा भरती InShorts Marathi.

]]>
BSF-647

पदाचे नाव : हेड कॉन्स्टेबल

जागा : 1072

शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण व ITI

वयाची अट : 18 ते 25 वर्षे

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत.

अर्ज शुल्क :
▪ खुला प्रवर्ग – ₹100/-
▪ मागासवर्गीय – फी नाही

अर्ज करण्याचा शेवटचा दिवस : 12 जून 2019

👉 जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्यासाठी http://bit.ly/2JLGbew या लिकंवर क्लिक करा.

महत्त्वाच्या बातम्या –

InShortsMarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. BSF- सीमा सुरक्षा दलात 1072 जागांसाठी मेगा भरती InShorts Marathi.

]]>
67194
भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये नोकर भर्ती https://inshortsmarathi.com/post-office-jobs/ Thu, 16 May 2019 09:34:58 +0000 https://inshortsmarathi.com/?p=67122 post office

भारतीय पोस्ट सेवेत तुम्ही नोकरी करण्यासाठी इच्छुक असाल तर तुमच्यासाठी ही गुडन्युज आहे. भारतीय पोस्ट पटना येथे स्टाफ ड्राइव्हरच्या रिक्त 10 जागांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. तरी नोकरीचे ठिकाण पटना आहे. जर तुम्ही भारतीय पोस्ट सेवेचा भाग बनण्यासाठी इच्छुक आहात तर उमेदवारांनी 7 मे 201 9 पूर्वी रिक्त पदांसाठी अर्ज करू शकतात. मात्र अर्ज सविस्तर […]

InShortsMarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये नोकर भर्ती InShorts Marathi.

]]>
post office

भारतीय पोस्ट सेवेत तुम्ही नोकरी करण्यासाठी इच्छुक असाल तर तुमच्यासाठी ही गुडन्युज आहे. भारतीय पोस्ट पटना येथे स्टाफ ड्राइव्हरच्या रिक्त 10 जागांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. तरी नोकरीचे ठिकाण पटना आहे. जर तुम्ही भारतीय पोस्ट सेवेचा भाग बनण्यासाठी इच्छुक आहात तर उमेदवारांनी 7 मे 201 9 पूर्वी रिक्त पदांसाठी अर्ज करू शकतात. मात्र अर्ज सविस्तर माहीती घेऊन अर्ज दाखल करावा.

भारतीय डाक कार्यालयाद्वारे या भर्ती अभियान अंतर्गत एकूण 10 पदांची भर्ती करण्यात येणार आहे. रिक्त पदांसाठी अर्ज करणा-या उमेदवारांनी येथे क्लिक करुन वेबसाइटवर अधिकृत अधिसूचनाची माहीती घ्यावी.

वयाची मर्यादा-
रिक्त पदांसाठी अर्ज करण्या-या उमेदवाराचे वय 56 वर्षांपेक्षा जास्त नसावे.

निवड प्रक्रिया – उमेदवाराची निवड लिखित परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर मुलाखतीनंतर केली जाणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

InShortsMarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये नोकर भर्ती InShorts Marathi.

]]>
67122
संरक्षण मंत्रालयात चार्ज मनच्या 1700 पदांसाठी भर्ती https://inshortsmarathi.com/jobs-vacancy/ Thu, 16 May 2019 09:31:29 +0000 https://inshortsmarathi.com/?p=67120

भारत सरकार अंतर्गत संरक्षण मंत्रालयात विविध रिक्त पदांच्या भर्तीसाठी अर्ज मागवण्यात आल्या आहेत. इंडियन ऑर्डनान्स फॅक्टरीमधील चार्ज मन पदाच्या एकूण 1 हजार 704 रिक्त पदांसाठी हे अर्ज मागवण्यात अल्या आहेत. ओपनसाठी 18 ते 27 वर्षाची वयोमर्यादा ठरवून देण्यात आली आहे. तर आरक्षण वर्गाला वयोगटाच्या मर्यादेत सुट देण्यात आली आहे. या पदावर अर्ज भरण्याची अंतिम तारीख […]

InShortsMarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. संरक्षण मंत्रालयात चार्ज मनच्या 1700 पदांसाठी भर्ती InShorts Marathi.

]]>

भारत सरकार अंतर्गत संरक्षण मंत्रालयात विविध रिक्त पदांच्या भर्तीसाठी अर्ज मागवण्यात आल्या आहेत. इंडियन ऑर्डनान्स फॅक्टरीमधील चार्ज मन पदाच्या एकूण 1 हजार 704 रिक्त पदांसाठी हे अर्ज मागवण्यात अल्या आहेत. ओपनसाठी 18 ते 27 वर्षाची वयोमर्यादा ठरवून देण्यात आली आहे. तर आरक्षण वर्गाला वयोगटाच्या मर्यादेत सुट देण्यात आली आहे. या पदावर अर्ज भरण्याची अंतिम तारीख ही 9 जून 2019 आहे. त्यापूर्वी इच्छुकांनी या पदासाठी अर्ज करणे अनिवार्य आहे.

इंडियन ऑर्डनान्स फॅक्टरीमधील चार्ज मन पदाच्या एकूण 1 हजार 704 रिक्त पदावर भर्ती होणा-यांना 9 हजार 300 ते 34 हजार 800 पर्यंत वेतन दिले जाणार आहे. विद्यापीठ अनुदान प्राप्त शैक्षणिक संस्थांमधून इंजिनिअरिंगची पदवी अथवा डिप्लोमा, बी टेकमध्ये तीन वर्षाचा डिप्लोमा, यासोबतच एम टेक/ पदव्युत्तर शिक्षण धारक या पदासाठी अप्लाय करु शकता.

उमेदवारांची लिखिती परिक्षा घेण्यात येणार आहे. त्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह प्रश्नांना 200 गुण असणार आहे. त्यानंतर ट्रेड चाचणी सुद्धा घेण्यात येणार आहे.

खुल्या प्रवर्गातील उमेदवरांसाठी 18 ते 27 वर्षाची वयोमर्यादा ठरवून देण्यात आली आहे. तर ओबीसीसाठी तीन वर्ष आणि एससी/एसटींसाठी वर्योमर्यादेत पाच वर्षाची सुट दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

InShortsMarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. संरक्षण मंत्रालयात चार्ज मनच्या 1700 पदांसाठी भर्ती InShorts Marathi.

]]>
67120
‘बुलेट ट्रेन’साठी नोकर भरती होणार, नोकर भरतीची जाहिरात जारी https://inshortsmarathi.com/nhsrcl-advertises-for-first-set-of-employees-in-bullet-train-project/ Wed, 15 May 2019 05:22:40 +0000 https://inshortsmarathi.com/?p=66999

मुंबई-अहमदाबाद अशी ही 320 किमी प्रति तास धावणारी भारतातील पहिली बुलेट ट्रेन असणार आहे. 2022 मध्ये ही ट्रेन रुळावरून धावेल असा अंदाज आहे, त्याआधी एनएचएसआरसीएल (NHSRCL) ने हाय स्पीड रेल ऑपरेशन्स आणि देखरेखीसाठी नोकर भरतीची जाहिरात जारी केली आहे. सध्या पहिल्या फेजमध्ये यासाठी 13 लोकांची भरती केली जाईल. भरतीनंतर या लोकांना स्पेशल ट्रेनिंगही दिले जाणार […]

InShortsMarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. ‘बुलेट ट्रेन’साठी नोकर भरती होणार, नोकर भरतीची जाहिरात जारी InShorts Marathi.

]]>

मुंबई-अहमदाबाद अशी ही 320 किमी प्रति तास धावणारी भारतातील पहिली बुलेट ट्रेन असणार आहे. 2022 मध्ये ही ट्रेन रुळावरून धावेल असा अंदाज आहे, त्याआधी एनएचएसआरसीएल (NHSRCL) ने हाय स्पीड रेल ऑपरेशन्स आणि देखरेखीसाठी नोकर भरतीची जाहिरात जारी केली आहे. सध्या पहिल्या फेजमध्ये यासाठी 13 लोकांची भरती केली जाईल. भरतीनंतर या लोकांना स्पेशल ट्रेनिंगही दिले जाणार आहे.

स्टेशन ऑपरेशन्स, ट्रेन ऑपरेशन्स, रोलिंग स्टॉक, सिग्नलिंग आणि टेलिकम्युनिकेशन, इलेक्ट्रिकल अशा मिड लेव्हल पदांसाठी ही भरती केली जाणार आहे.

अंदाजानुसार, बुलेट ट्रेनच्या प्रकल्पासाठी सुमारे 4,000 कर्मचारी आवश्यक आहेत. यामध्ये लोकोमोटिव्ह ड्रायव्हर्स, गार्डस, स्टेशन कर्मचारी, देखभाल कर्मचारी, सिग्नल देखरेख करणारे व विद्युतीय कर्मचारी, ऑपरेशन कंट्रोल सेंटर कर्मचारी अशा पदांचा समावेश आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

InShortsMarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. ‘बुलेट ट्रेन’साठी नोकर भरती होणार, नोकर भरतीची जाहिरात जारी InShorts Marathi.

]]>
66999
आरोग्य सहसंचालक पुणे (हिवताप, हत्तीरोग व जलजन्य रोग) येथे विविध पदांच्या ४६६ जागा https://inshortsmarathi.com/health-co-director-of-pune/ Wed, 06 Mar 2019 12:08:37 +0000 https://inshortsmarathi.com/?p=62871

प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी- ३६२ जागा शैक्षणिक पात्रता- पदवी (विज्ञान), वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञानामधील पदव्युत्तर पदविका किंवा बी.एस्सी. (उपयोजित) (पुणे विद्यापीठ जैव वैद्यकीय तंत्रज्ञान अभ्यासक्रममधील पदवी). कनिष्ठ लिपिक- १२ जागा शैक्षणिक पात्रता-  कोणत्याही विषयाची पदवी, मराठी टंकलेखन ३० शब्द प्रती मिनिट तर इंग्रजी ४० शब्द प्रती मिनिट प्रमाणपत्र. भौतिकोपचार तज्ज्ञ- १९ जागा शैक्षणिक पात्रता- १२ वी (विज्ञान), फिजिओथेरपीमधील पदविका. व्यवसायोपचार […]

InShortsMarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. आरोग्य सहसंचालक पुणे (हिवताप, हत्तीरोग व जलजन्य रोग) येथे विविध पदांच्या ४६६ जागा InShorts Marathi.

]]>

प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी- ३६२ जागा

शैक्षणिक पात्रता- पदवी (विज्ञान), वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञानामधील पदव्युत्तर पदविका किंवा बी.एस्सी. (उपयोजित) (पुणे विद्यापीठ जैव वैद्यकीय तंत्रज्ञान अभ्यासक्रममधील पदवी).

कनिष्ठ लिपिक- १२ जागा

शैक्षणिक पात्रता-  कोणत्याही विषयाची पदवी, मराठी टंकलेखन ३० शब्द प्रती मिनिट तर इंग्रजी ४० शब्द प्रती मिनिट प्रमाणपत्र.

भौतिकोपचार तज्ज्ञ- १९ जागा

शैक्षणिक पात्रता- १२ वी (विज्ञान), फिजिओथेरपीमधील पदविका.

व्यवसायोपचार तज्ज्ञ- २३ जागा

शैक्षणिक पात्रता- व्यावसायिक उपचारमधील विज्ञान पदवी.

समाजसेवा अधीक्षक (मनोविकृत्ती) मनोविकार सामाजिक कार्यकर्ता-०४ जागा

शैक्षणिक पात्रता- कोणत्याही शाखेची पदवी, सामाजिक सेवा प्रशासनमधील वैद्यकीय किंवा मनोवैज्ञानिक पदविका. (मनोवैज्ञानिक विषयातील प्राधान्य)

समाजसेवा अधीक्षक (वैद्यकीय) सामाजिक कार्यकर्ता-२३ जागा

शैक्षणिक पात्रता- कोणत्याही शाखेची पदवी, सामाजिक शास्त्रातील पदविका, समाजशास्त्र विषयातील पदव्युत्तर पदवी.

समुपदेष्टा- २३ जागा

शैक्षणिक पात्रता- मनोविकृत्ती चिकित्सा या विषयासह पदव्युत्तर पदवी, महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था, पुणे या संस्थेचा एक वर्षाचा समुपदेष्टा अभ्यासक्रम उत्तीर्ण, मानसिक आरोग्यमधील पाच वर्षांचा अनुभव.

ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख : २६ फेब्रुवारी ते १८ मार्च २०१९

अधिक माहितीसाठी :  https://bit.ly/2IzcP3Z 

ऑनलाईन अर्ज : https://bit.ly/2KO6NZw

InShortsMarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. आरोग्य सहसंचालक पुणे (हिवताप, हत्तीरोग व जलजन्य रोग) येथे विविध पदांच्या ४६६ जागा InShorts Marathi.

]]>
62871
राज्यात बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांच्या (पुरूष) १४०८ जागा https://inshortsmarathi.com/recruitment-2019/ Wed, 06 Mar 2019 11:36:59 +0000 https://inshortsmarathi.com/?p=62853 Health Deputy Director

अहमदनगर- ९८ जागा अकोला- ४१ जागा अमरावती -५४ जागा औरंगाबाद– ३९ जागा बीड– ३३ जागा भंडारा-४८ जागा बुलढाणा– ३३जागा चंद्रपूर– ६५ जागा धुळे– २२ जागा गडचिरोली-८९ जागा गोंदिया– ३८जागा जालना– १४ जागा जळगाव- ५९ जागा कोल्हापूर– ३६ जागा लातूर– ४१ जागा नागपूर– ५३ जागा नांदेड- २७ जागा नंदूरबार- ४५ जागा नाशिक- ६६ जागा उस्मानाबाद- ३० जागा परभणी- २५ जागा पुणे- ३० जागा रायगड- ०८जागा रत्नागिरी- ८० जागा […]

InShortsMarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. राज्यात बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांच्या (पुरूष) १४०८ जागा InShorts Marathi.

]]>
Health Deputy Director

अहमदनगर- ९८ जागा

अकोला- ४१ जागा

अमरावती -५४ जागा

औरंगाबाद– ३९ जागा

बीड– ३३ जागा

भंडारा-४८ जागा

बुलढाणा– ३३जागा

चंद्रपूर– ६५ जागा

धुळे– २२ जागा

गडचिरोली-८९ जागा

गोंदिया– ३८जागा

जालना– १४ जागा

जळगाव- ५९ जागा

कोल्हापूर– ३६ जागा

लातूर– ४१ जागा

नागपूर– ५३ जागा

नांदेड- २७ जागा

नंदूरबार- ४५ जागा

नाशिक- ६६ जागा

उस्मानाबाद- ३० जागा

परभणी- २५ जागा

पुणे- ३० जागा

रायगड- ०८जागा

रत्नागिरी- ८० जागा

सांगली- ३६ जागा

सातारा- ३० जागा

सिंधुदुर्ग- २७ जागा

सोलापूर- २५ जागा

ठाणे- ६७ जागा

वर्धा- ३८ जागा

वाशिम- १५जागा

यवतमाळ- ९६जागा

शैक्षणिक पात्रता- विज्ञान विषयासह १० वी उत्तीर्ण तसेच हंगामी क्षेत्र कर्मचारी अनुभव

ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख : २६ फेब्रुवारी ते १८ मार्च २०१९

अधिक माहितीसाठी :  https://bit.ly/2IzcP3Z 

ऑनलाईन अर्ज : https://bit.ly/2KO6NZw

InShortsMarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. राज्यात बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांच्या (पुरूष) १४०८ जागा InShorts Marathi.

]]>
62853
सुवर्णसंधी- रेल्वेत विविध पदांच्या ३५,२७७ जागा https://inshortsmarathi.com/railway-recruitment-board/ Wed, 06 Mar 2019 11:29:29 +0000 https://inshortsmarathi.com/?p=62850

रेल्वे भरती बोर्डातर्फे कमर्शिअल अप्रेन्टिस, स्टेशन मास्टर, गुड्स गार्ड, कनिष्ठ लेखा सहाय्यक सह टंकलेखक, वरिष्ठ लिपिक सह टंकलेखक, वरिष्ठ कमर्शिअल सह तिकीट लिपिक, वरिष्ठ टाईम कीपर, वाहतूक सहाय्यक, कमर्शिअस सह तिकीट लिपिक, लेखा लिपिक सह टंकलेखक, कनिष्ठ लिपिक सह टंकलेखक, कनिष्ठ टाईम कीपर, गाडी लिपिक आदी विविध पदांसाठी अर्ज आमंत्रित करण्यात येत आहेत. अधिक माहितीसाठी छायाचित्रातील […]

InShortsMarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. सुवर्णसंधी- रेल्वेत विविध पदांच्या ३५,२७७ जागा InShorts Marathi.

]]>

रेल्वे भरती बोर्डातर्फे कमर्शिअल अप्रेन्टिस, स्टेशन मास्टर, गुड्स गार्ड, कनिष्ठ लेखा सहाय्यक सह टंकलेखक, वरिष्ठ लिपिक सह टंकलेखक, वरिष्ठ कमर्शिअल सह तिकीट लिपिक, वरिष्ठ टाईम कीपर, वाहतूक सहाय्यक, कमर्शिअस सह तिकीट लिपिक, लेखा लिपिक सह टंकलेखक, कनिष्ठ लिपिक सह टंकलेखक, कनिष्ठ टाईम कीपर, गाडी लिपिक आदी विविध पदांसाठी अर्ज आमंत्रित करण्यात येत आहेत.

अधिक माहितीसाठी छायाचित्रातील भागीदारी रेल्वे भर्ती बोर्डाच्या कार्यालयीन वेबसाईट पाहाव्यात.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 मार्च 2019

रेल्वेमध्ये 10-12 वी पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी

InShortsMarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. सुवर्णसंधी- रेल्वेत विविध पदांच्या ३५,२७७ जागा InShorts Marathi.

]]>
62850
सार्वजनिक आरोग्यमधील सुश्रुषा विभागात विविध पदांच्या ४५१ जागा https://inshortsmarathi.com/451-seats-for-different-positions/ Wed, 06 Mar 2019 11:19:42 +0000 https://inshortsmarathi.com/?p=62844

पाठ्यनिर्देशिका- १४२ जागा शैक्षणिक पात्रता- १) नर्सेस मिडवाईव्हज किंवा प्रशिक्षीत नर्सेस २) शिक्षक (ट्युटर) प्रमाणपत्र ३) बी.एस्सी. (नर्सिंग) आणि एक वर्षाचा अनुभव आणि इंग्रजीचे ज्ञान आवश्यक. सार्वजनिक आरोग्य परिचारिका- १२६ जागा शैक्षणिक पात्रता- १) नर्सेस मिडवाईव्हज २) पब्लिक हेल्थ नर्सिंगमधील प्रमाणपत्र किंवा बी.एस्सी. (नर्सिंग) बालरोगतज्ज्ञ परिचारिका- ९४ जागा शैक्षणिक पात्रता- १) नर्सेस मिडवाईव्हज किंवा प्रशिक्षीत नर्सेस २) बालरोग नर्सिंगमधील प्रमाणपत्र […]

InShortsMarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. सार्वजनिक आरोग्यमधील सुश्रुषा विभागात विविध पदांच्या ४५१ जागा InShorts Marathi.

]]>

पाठ्यनिर्देशिका- १४२ जागा

शैक्षणिक पात्रता- १) नर्सेस मिडवाईव्हज किंवा प्रशिक्षीत नर्सेस २) शिक्षक (ट्युटर) प्रमाणपत्र ३) बी.एस्सी. (नर्सिंग) आणि एक वर्षाचा अनुभव आणि इंग्रजीचे ज्ञान आवश्यक.

सार्वजनिक आरोग्य परिचारिका- १२६ जागा

शैक्षणिक पात्रता- १) नर्सेस मिडवाईव्हज २) पब्लिक हेल्थ नर्सिंगमधील प्रमाणपत्र किंवा बी.एस्सी. (नर्सिंग)

बालरोगतज्ज्ञ परिचारिका- ९४ जागा

शैक्षणिक पात्रता- १) नर्सेस मिडवाईव्हज किंवा प्रशिक्षीत नर्सेस २) बालरोग नर्सिंगमधील प्रमाणपत्र

मनोरूग्णतज्ज्ञ परिचारिका- ८९ जागा

शैक्षणिक पात्रता- १) नर्सेस मिडवाईव्हज किंवा प्रशिक्षीत नर्सेस २) मनोवैज्ञानिक नर्सिंगमधील प्रमाणपत्र

ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख : २६ फेब्रुवारी ते १८ मार्च २०१९

अधिक माहितीसाठी :  https://bit.ly/2IzcP3Z 

ऑनलाईन अर्ज https://bit.ly/2KO6NZw

भारतीय रिझर्व्ह बँकेत अनेक पदांसाठी बंपर भरती

InShortsMarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. सार्वजनिक आरोग्यमधील सुश्रुषा विभागात विविध पदांच्या ४५१ जागा InShorts Marathi.

]]>
62844
आरोग्य उपसंचालक आस्थापनेवर सांख्यिकी अन्वेषकच्या ६४ जागा https://inshortsmarathi.com/health-deputy-director/ Tue, 05 Mar 2019 11:21:01 +0000 https://inshortsmarathi.com/?p=62847 Health Deputy Director

सांख्यिकी अन्वेषक- ६४ जागा शैक्षणिक पात्रता- बी.एससी (गणित आणि सांख्यिकी)/ बी.कॉम (सांख्यिकी)/ बी.ए.(अर्थशास्त्र, सांख्यिकी) ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख : २६ फेब्रुवारी ते १८ मार्च २०१९ अधिक माहितीसाठी :  https://bit.ly/2IzcP3Z  ऑनलाईन अर्ज : https://bit.ly/2KO6NZw टाटा मूलभूत संशोधन संस्थेत भरती…..

InShortsMarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. आरोग्य उपसंचालक आस्थापनेवर सांख्यिकी अन्वेषकच्या ६४ जागा InShorts Marathi.

]]>
Health Deputy Director

सांख्यिकी अन्वेषक- ६४ जागा

शैक्षणिक पात्रता- बी.एससी (गणित आणि सांख्यिकी)/ बी.कॉम (सांख्यिकी)/ बी.ए.(अर्थशास्त्र, सांख्यिकी)

ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख : २६ फेब्रुवारी ते १८ मार्च २०१९

अधिक माहितीसाठी :  https://bit.ly/2IzcP3Z 

ऑनलाईन अर्ज https://bit.ly/2KO6NZw

टाटा मूलभूत संशोधन संस्थेत भरती…..

InShortsMarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. आरोग्य उपसंचालक आस्थापनेवर सांख्यिकी अन्वेषकच्या ६४ जागा InShorts Marathi.

]]>
62847
शिक्षकांची मेगाभरती होणार, जाहिरात प्रसिध्द https://inshortsmarathi.com/good-news-for-teachers-advertisement-publish-for-teacher-recruitment-in-pavitra-portal/ Thu, 28 Feb 2019 10:04:07 +0000 https://inshortsmarathi.com/?p=62418

गेली अनेक वर्षांपासून रखडलेली शिक्षकांच्या मेगा भरती अखेर होणार आहे.  बहुप्रतिक्षीत प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक भरतीची जाहीरात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पवित्र वेब पोर्टलवर प्रदर्शित करण्यात आली. पवित्र पोर्टलच्या माध्यमातून होणारी ही पहिलीच भरती असणार आहे. आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार संपूर्ण महाराष्ट्रात १०,००१ इतक्या शिक्षकांच्या जागा […]

InShortsMarathi.com covers marathi news from India and Maharashtra. Get all exclusive headlines and Mumbai News live, including breaking news on business, sports and lifestyle videos, photos. Get Latest Marathi News, Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra. शिक्षकांची मेगाभरती होणार, जाहिरात प्रसिध्द InShorts Marathi.

]]>

गेली अनेक वर्षांपासून रखडलेली शिक्षकांच्या मेगा भरती अखेर होणार आहे.  बहुप्रतिक्षीत प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक भरतीची जाहीरात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पवित्र वेब पोर्टलवर प्रदर्शित करण्यात आली. पवित्र पोर्टलच्या माध्यमातून होणारी ही पहिलीच भरती असणार आहे.

आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार संपूर्ण महाराष्ट्रात १०,००१ इतक्या शिक्षकांच्या जागा भरल्या जातील. यापैकी अनुसूचित जाती- १७०४, अनुसूचित जमाती- २१४७, अनुसूचित जमाती (पेसा)- ५२५, व्हि.जे.ए.- ४०७, एन.टि.बी.- २४०, एन.टी.सी- २४०, एन.टी.डी.- १९९, इमाव- १७१२, इ.डब्ल्यू.एस- ५४०, एस.बी.सी.- २०९, एस.ई.बी.सी.- ११५४, सर्व साधारण- ९२४ या संवर्गातील जागांचा समावेश आहे.सुमारे ५००० च्या वर शिक्षक अतिरिक्त झाल्यामुळे समायोजनात रिक्त जागा कमी झाल्या.

२ मार्च २०१९ रोजी शिक्षक भरतीची जाहिरात वृत्तपत्रात प्रसिध्द होणार आहे, आणि त्याच वेळी पवित्र पोर्टलवर सदर जाहिरात उमेदवारांना पहावयास मिळणार आहे.

62418