InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Category

Jobs

तलाठी संवर्गाच्या १८०० रिक्त पदांची जाहिरात लवकरच – महसूलमंत्री चंद्रकांत पाटील

तलाठी संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी येत्या दोन ते तीन दिवसात सुमारे 1809 पदांची भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. त्याचप्रमाणे तलाठ्यांना प्रवास भत्त्यात वाढ करण्यासंदर्भात राज्य शासन सकारात्मक असल्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.महाराष्ट्र राज्य तलाठी संघटनेच्या विविध मागण्यांसदर्भात महसूलमंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. यावेळी महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुद्रांक महानिरीक्षक एस. चोक्कलिंगम, संघटनेचे अध्यक्ष ज्ञानदेव डुबल,…
Read More...

पोलीस उपनिरीक्षकांच्या विभागीय परीक्षेतील गुणवत्ता यादीतील अतिरिक्त उमेदवारांना सामावणार

पोलीस उपनिरीक्षक पदासाठी मर्यादित विभागीय परीक्षा- 2016 मधील मूळ मागणी पत्राव्यतिरिक्त गुणवत्ता यादीतील अतिरिक्त उमेदवारांना पोलीस उपनिरीक्षक पदावर सामावून घेण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.शासनाकडून 2016 मध्ये झालेल्या पोलीस उपनिरीक्षक मर्यादित परीक्षेच्या माध्यमातून यापूर्वी 982 उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली आहे. या परीक्षेच्या गुणवत्ता यादीतील आणखी 636 उमेदवारांना पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय परीक्षेद्वारे कोट्यातील वेळोवेळी रिक्त होणाऱ्या पदांवर टप्प्याटप्प्याने…
Read More...

मंत्रिमंडळ निर्णय

गौरव पुरस्कार योजनेंतर्गत सैनिकांच्या सर्वच पदकांना स्वतंत्र अनुदान मिळणारमहाराष्ट्र राज्याचे अधिवासी असलेल्या भारताच्या सैन्य दलातील शौर्य किंवा सेवापदक धारकांना एकापेक्षा जास्त पदके प्राप्त झाल्यास महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेंतर्गत त्यांच्या सर्वच पदकांना स्वतंत्र अनुदान देण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. हा निर्णय 29 सप्टेंबर 2001 पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात येणार आहे.महाराष्ट्र राज्याचे अधिवासी असणाऱ्या सैन्य दलातील अधिकारी किंवा जवान यांना…
Read More...

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात ६५ जागा

पदाचे नाव : यंत्र अभियंता (चा) (खुला-4, सा.व शै.मा.प्र.-2, इमाव-2, विजा व भज -1, अ.ज.-1, अ.जाती-1) पदाचे नाव : विभागीय वाहतूक अधिकारी/आगार व्यवस्थापक (वरिष्ठ) (वाहतूक) (खुला-2, सा.व शै.मा.प्र.-1, इमाव-3, अ.ज.-1, अ.जाती-1) पदाचे नाव : उप यंत्र अभियंता/आगार व्यवस्थापक (वरिष्ठ/ (यांत्रिक) (खुला-5, सा.व शै.मा.प्र.-1, इमाव-4, अ.ज.-1, अ.जाती-1) पदाचे नाव : लेखा अधिकारी/लेखा परिक्षण अधिकारी (इमाव-1, अ.जाती-1) पदाचे नाव : भांडार अधिकारी (खुला-1, अ.जाती-1) पदाचे नाव : विभागीय वाहतूक…
Read More...

सैन्यदल, नौदल व वायुदलात अधिकारी होण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षणाचे नाशिक येथे आयोजन

मुंबई, दि. 11 : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलात अधिकारी होण्यासाठी उमेदवारांनाService Selection Board (एसएसबी) या परीक्षेची पूर्व तयारी करुन घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र नाशिक रोड, नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्रातील युवक व युवतींसाठी दि. 21 फेब्रुवारी ते 2 मार्च या कालावधीत एसएसबी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणार्थींची निवास, भोजन आणि प्रशिक्षणाची नि:शुल्क सोय करण्यात आली आहे. मुंबई शहर जिल्ह्यातील इच्छूक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी…
Read More...

भोसरी मतदार संघातील महिलांना नोकरीची सुवर्णसंधी

भोसरी मतदार संघातील महिलांना नोकरीची सुवर्णसंधीआमदार महेश किसनराव लांडगे यांच्या संकल्पनेतून खास महिलांसाठी आयोजित भव्य इंद्रायणी थडी यात्रे निमित्त भव्य रोजगार मेळावा २०१९ ? नोकरी विषयक मार्गदर्शन शिबीर व रजिस्ट्रेशन दि ८ फेब्रुवारी रोजीविविध क्षेत्रांमध्ये व आपल्याच परिसरामध्ये १००० हुन जास्त नोकऱ्या✍? शैक्षणिक पात्रता??पाचवी ते पदवीधर MBA, Diploma, ITI तसेच पदवीच्या अंतिम वर्षाची परीक्षा देणाऱ्या महिला उमेदवारांनाही नोकरीची सुवर्ण संधी.??मुलाखतीमध्ये पात्र…
Read More...

भारतीय रेल्वेत मेगाभरती….

भारतीय रेल्वेत विविध जागांसाठी मेगाभरती निघाली आहे .पदाचे नाव १. ज्युनिअर इंजिनिअर २. डेपो मटेरियल असिस्टंट ३. केमिकल & मेटलर्जिकल असिस्टंटशैक्षणिक पात्रता : इंजिनिअरिंग डिप्लोमा / पदवी.वयाची अट: 01 जानेवारी 2019 रोजी 18 ते 33 वर्षेठिकाण - संपूर्ण भारत.अर्ज शुल्क खुला प्रवर्ग ₹500/- मागासवर्गीय ₹250/-अर्ज करण्याचा शेवटचा दिवस : 31 जानेवारी 2019अर्ज करण्यासाठी http://bit.ly/2BJlgTv या लिकंवर जा .महत्वाच्या बातम्या –कांदा निर्यातीला आता दुप्पट सबसिडी;…
Read More...

रेल्वेमध्ये 10-12 वी पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी

रेल्वेमध्ये जवळपास 10 हजार पदांसाठी भरती निघाली आहे . हि भरती सेंट्रल रेल्वे, वेस्टर्न रेल्वे, नॉर्थ इस्टर्न रेल्वे आणि साऊथ वेस्टर्न रेल्वे या वेगवेगळ्या रेल्वे डिव्हीजन करीता आहे .इच्छुकांनी ऑनलाईनद्वारे फॉर्म भरण्याची मुदत 9 जानेवारीपर्यंत, सगळ्या पदांसाठी फॉर्म शुल्क 100 रुपये आहे डिव्हीजनप्रमाणे सविस्तर माहिती :▪ इस्ट सेंट्रल रेल्वे : एकूण पद - 2,234 वेबसाईट : www.rrcecr.gov.in▪ वेस्टर्न रेल्वे : एकूण पद - 5718 वेबसाईट : www.indianrailways.gov.in▪ नॉर्थ इस्टर्न रेल्वे…
Read More...

टाटा मूलभूत संशोधन संस्थेत भरती…..

टाटा मूलभूत संशोधन संस्थेत भरतीपोस्ट आणि जागा खालीलप्रमाणे :▪ लिपिक : 02 ▪ ट्रेडसमन (बी) - (एसी मेकॅनिक) : 01 ▪ ट्रेडसमन (बी) - (सिव्हील ड्राफ्टसमन) : 01 ▪ ट्रेडसमन (बी) - (इलेक्ट्रीकल) : 01 ▪ कार्य सहायक - (प्लंबर) : 01 ▪ कार्य सहायक - (इलेक्ट्रीकल) : 02 ▪ लिपिक प्रशिक्षणार्थी : 03ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत : दि. 7 जानेवारी 2019अधिक माहिती व ऑनलाईन अर्जासाठी : https://goo.gl/YT13uAमहत्वाच्या बातम्या –निलेश राणेंनी घेतला बदला; दिले प्रमोद जठार यांना उत्तर..…
Read More...

रेल्वेमध्ये निघाली व्हॅकेंसी…५७१८ पोस्टवर होणार भरती

वेस्टर्न रेल्वेने ॲक्ट अप्रेंटिसच्या ५७१८ पोस्टवर रिक्रूटमेंटसाठीचे नोटिफिकेशन जारी केले आहे. उमेदवारांना यासाठी ऑनलाइन अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया ८ डिसेंबरपासून सुरु झाली आहे. ९ जानेवारी, २०१९ ला संध्याकाळी ५ वाजता रजिस्ट्रेशन प्रक्रिया बंद होणार आहे.Age लिमिट : ९ जानेवारी, २०१९ पर्यंत कँडिटेड्सचे वय १५ ते २४ वर्षांच्या आत असायला हवे. तर SC / ST कँडिडेट्सला ५ वर्षे,OBC कँडिडेट्सला ३ वर्षे आणि PWD कँडिडेट्सला १० वर्षांची सूट दिली जाणार आहे.कमीत कमी शिक्षण शैक्षणिक पात्रता…
Read More...