InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Loading...
Browsing Category

Jobs

अकाऊंट आणि टायपिंग जमतं तर इथे मिळेल सरकारी नोकरी

नेहरू युवा केंद्र संघटनेने अनेक पदांसाठी अर्ज स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. एकुण २२८ पदांसाठी भरती होणार आहेत. नोकरीचा अर्ज करण्यासाठी अर्जदाराचं वय कमीत कमी १८ वर्ष ते जास्ती जास्त २५ वर्ष असणं आवश्यक आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ डिसेंबर आहे.असा करा अर्ज-जिल्हा युवा समन्वयक या पदासाठी १०१ जागा आहेत. या पदासाठी १० वेगवेगळ्या…
Read More...

(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये १५० जागांसाठी भरती..

(BSNL) भारत संचार निगम लिमिटेड मध्ये १५० जागांसाठी भरती उपलब्ध आहे. मॅनेजमेंट ट्रेनी या पदासाठी या जागा उपलब्ध आहेत. यासाठी काही नियम आणि अटी आहेत.काही नियम खालीलप्रमाणे:पदाचे नाव: मॅनेजमेंट ट्रेनी शैक्षणिक पात्रता : B.E/B.Tech वयाची अट: ०१ ऑगस्ट २०१९ रोजी ३० वर्षांपर्यंत ठिकाण - संपूर्ण भारत. अर्ज शुल्क अमागास: ₹2200/-…
Read More...

कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! पीएफ संदर्भात केंद्राचा मोठा निर्णय…

तुम्ही जर सरकारी कर्मचारी असाल तर तुमचा साठी आता एक खुशखबर आहे. आता जर तुम्ही नोकरी सोडली किंवा नोकरी गेली. त्यानंतर एक महिन्यानंतर तुमच्या पीएफ खात्यामध्ये जेवढी शिल्लक असेल, त्यापैकी ७५ टक्के रक्कम तुम्ही काढू शकणार आहे.त्याचबरोबर नोकरी सोडल्यावर किंवा गेल्यावर दोन महिन्यानंतर तुम्ही पीएफ खात्यातील १०० टक्के रक्कम काढू शकणार आहात.केंद्रीय…
Read More...

शिक्षक मेगाभरतीच्या हालचालींना वेग; येत्या जानेवारी महिन्यात भरती..

येत्या जानेवारी महिन्यात ही शिक्षक भरती होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागण्याआधी शिक्षक भरती करण्याचा सरकारचा विचार आहे.शिक्षक मेगाभरतीच्या हालचालींना वेग आला आहे.मागील दहा वर्षांपासून ही शिक्षक भरती प्रलंबित आहे. राज्यातील जवळपास १ लाख ७८ हजार उमेदवार भरतीच्या प्रतिक्षेत आहेत.पण आता  राज्यातील लाखो डीएड, बीएड धारकांना राज्य…
Read More...

- Advertisement -

१८ हजार ६४४ अंशकालीन पदवीधर उमेदवारांच्या कंत्राटी पद्धतीने नियुक्तीचा निर्णय महत्वपूर्ण –…

राज्यातील १८ हजार ६४४ अंशकालीन पदवीधर उमेदवारांना कंत्राटी पद्धतीने सामावून घेतानाच या उमेदवारांना शासकीय सेवेच्या नोकरभरतीत १० टक्के समांतर आरक्षण देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मंत्रिमंडळाने घेतल्याने या उमेदवारांना मोठा दिलासा मिळणार आहे, अशी माहिती कौशल्य विकासमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी दिली. राज्यातील पदवी, पदविका, पदव्युत्तर सुशिक्षित…
Read More...

एमपीएससी’ची जाहिरात, मराठा समाजासाठी पहिल्यांदाच राखीव जागा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) 342 पदांची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यामध्ये पहिल्यांदाच मराठा समाजासाठी सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग प्रवर्गासाठी जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र राज्य सरकारने नुकतेच मराठा समाजासाठी 16 टक्के आरक्षण जाहीर केले होते. त्यामुळे सरकारने नुकतीच मेगाभरती जाहीर केली आहे.या मेगाभरतीत मराठा समाजासाठी…
Read More...

राज्य सरकारच्या मेगाभरतीमध्ये मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण…

राज्य सरकारच्या मेगाभरतीमध्ये मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण मिळणार आहे. यासंदर्भात शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. राज्यातील मेगाभरतीची प्रक्रिया सुरु झाली असून ७२ हजार पदांच्या भरतीसाठी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात परीक्षा होण्याची शक्यता आहे.सरळसेवा भरतीत आरक्षणाच्या तरतुदीनुसार सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास (SEBC) वर्गाला समाविष्ट…
Read More...

खुशखबर; फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात 72 हजार पदांची मेगाभरती

राज्यातील मेगाभरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. 72 हजार पदांची भरती फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात भरती परीक्षा होण्याची शक्यता आहे. मुख्य सचिवांनी आज मंत्रालयात आढावा बैठक घेतली.फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात भरती परीक्षा होणार असून पुढच्या आठवड्यात जाहिराती निघणार आहेत. प्रत्येक विभागनिहाय भरती होणार असून प्रशासनाची तयारी सुरू झाली आहे.…
Read More...

- Advertisement -

नवी मुंबई महानगरपालिकेतील विविध ४४८ पदांसाठी १६ नोव्हेंबरपासून ऑनलाईन परीक्षा

महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी कॉर्पोरेशन लि. मार्फत १६,१७ व १८ नोव्हेंबर २०१८ रोजी परीक्षाराज्यातील विविध जिल्ह्यांतील एकूण ५५ केंद्रांवर ऑनलाईन पद्धतीने परीक्षाआरोग्य विभागातीलस्टाफ नर्स / नर्स मिडवाईफ (१३०पदे)प्रयोगशाळा तंत्रज्ञान (४ पदे)ई.सी.जी. तंत्रज्ञ (७ पदे)रक्तपेढी तंत्रज्ञ (३ पदे)…
Read More...

भारतीय रिजर्व बँकेच्या आस्थापनेवर सुरक्षा रक्षक पदाच्या २७० जागा

भारतीय रिजर्व बँकेच्या आस्थापनेवरील सुरक्षा रक्षक पदाच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. सुरक्षा रक्षक पदाच्या एकूण २७० जागा भरणे आहे.शैक्षणिक पात्रता – दहावी उत्तीर्ण आणि योग्य प्रकारे सेवा पूर्ण केलेले माजी सैनिक पात्र असतील मात्र त्यांना सैन्य दलात शस्त्र व दारुगोळा हाताळण्याचा…
Read More...