Browsing Category

Jobs

टाटा मूलभूत संशोधन संस्थेत अॅप्रेंटिसची भरती

? इलेक्ट्रिकल - २ जागाशैक्षणिक पात्रता - राष्ट्रीय व्यावसायिक प्रशिक्षण परिषदेने मान्यता दिलेल्या (NCVT) इलेक्ट्रिकल या ट्रेडमधील आयटीआय 60% गुणांनी उत्तीर्णवयोमर्यादा - २८ वर्षे? मशिनिस्ट - २ जागाशैक्षणिक पात्रता - राष्ट्रीय…
Read More...

रेल्वे सुरक्षा दलात कॉन्स्टेबल्स,सब इन्स्पेक्टरच्या ९७३९ जागांसाठी अशी होईल भरती प्रक्रिया

भरती प्रक्रियेचे तीन टप्पे१. संगणकाधारित चाचणी२. शारिरीक पात्रता चाचणी व शारिरीक मोजमाप चाचणी३. कागदपत्रांची पडताळणी१. संगणकाधारित चाचणी -?महाराष्ट्रातील उमेदवारांना ही चाचणी मराठीतून देता येईल?परीक्षेचा दर्जा हा पदवीच्या…
Read More...

रेल्वे सुरक्षा दलात कॉन्स्टेबल्सच्या ८६१९ पदांची भरती

कॉन्स्टेबल्स - पुरुष - ४४०३ आणि महिलांसाठी- ४२१६ जागाशैक्षणिक पात्रता- दहावी उत्तीर्णवयोमर्यादा - १ जुलै २०१८ रोजी १८ ते २५ वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)शारीरिक पात्रता…
Read More...

रेल्वे सुरक्षा दलात उपनिरीक्षक (Sub Inspector) च्या ११२० पदांची भरती

परुषांसाठी ८१९ व महिलांसाठी ३०१ जागा? शक्षणिक पात्रता- मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी? वयोमर्यादा - १ जुलै २०१८ रोजी २० ते २५ वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)? शारीरिक…
Read More...

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागात पुरवठा निरीक्षकच्या १२० जागांची भरती

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागात पुरवठा निरीक्षकच्या १२० जागांची भरतीविभागनिहाय जागाकोकण विभाग - २३नाशिक विभाग - ३२पुणे विभाग - ३६औरंगाबाद विभाग - २९शैक्षणिक पात्रता - पदवीधर आणि एमएससीआयटी किंवा सीसीसी कोर्स उत्तीर्ण…
Read More...

इंटेलिजन्स अधिकारी व्हा…महाराष्ट्र राज्य गुप्तवार्ता विभागात २०४ जागांसाठी भरती

सहायक गुप्तवार्ता अधिकारी, गट क - २०४ जागाशैक्षणिक पात्रता - पदवीधरशारीरिक पात्रता -पुरुष - उंची - १६५ सें.मी. छाती - न फुगवता ७९ सें.मी. पेक्षा कमी नसावीमहिलांसाठी उंची - १५५ सें.मी.वयोमर्यादा - १२ जून २०१८ रोजी ३० वर्षे…
Read More...

स्टाफ सिलेक्शन कमिशनची सामाईक पदवीस्तर परीक्षा- २०१८ जाहीर

१. सहायक लेखापरीक्षण अधिकारी (Asst Audit Officer) - भारतीय लेखापरीक्षण आणि लेखा विभाग२. सहायक लेखा अधिकारी Asst Accounts Officer - भारतीय लेखापरीक्षण आणि लेखा विभाग३. सहायक कक्ष अधिकारी Asst Section Officer - केंद्रीय सचिवालय सेवा४.…
Read More...