JSPM Recruitment | जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू
JSPM Recruitment | टीम महाराष्ट्र देशा: पुण्यामध्ये नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ (Jaywant Shikshan Broadcasting Board), पुणे यांच्यामार्फत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदासाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदासाठी उमेदवार विहित नमुन्यात अर्ज करू शकतात.
जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये (JSPM Recruitment) विविध पदांच्या एकूण 7 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. यामध्येइलेक्ट्रिशियन, प्लम्बर, कॅम्पस सुपरवायझर, आरो प्लांट ऑपरेटर, हॉउसकीपींग, सिक्युरिटी गार्ड, माळी पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहे.
या भरती प्रक्रियेतील (JSPM Recruitment) शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.
या भरती प्रक्रियेमध्ये (JSPM Recruitment) इच्छुक उमेदवारांना दिनांक 19 एप्रिल 2023 पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवणे अनिवार्य आहे. उमेदवारांना पुढील पत्त्यावर अर्ज सादर करावा लागणार आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address to send application)
डायरेक्टर, जेएसपीएम, नर्हे कॅम्पस, पुणे बंगलोर हायवे, सणस क्रेन जवळ, पुणे 411041
अधिकृत वेबसाईट (Official website)
महत्वाच्या बातम्या
- Pineapple | उन्हाळ्यामध्ये नक्की करा अननसाचे सेवन, आरोग्याला मिळतात ‘हे’ फायदे
- NTRO Recruitment | नॅशनल टेक्निकल रिसर्च ऑर्गनायझेशन यांच्यामार्फत नोकरीची संधी! आजच करा अर्ज
- Weather Update | उद्यापासून राज्यात पुन्हा अवकाळी पाऊस, पाहा पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज
- Job Opportunity | जॉब अलर्ट! AIIMS यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या जागा भरण्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू
- Arjun Tendulkar | अखेर प्रतीक्षा संपली! अर्जुन तेंडुलकरचे IPL मध्ये पदार्पण
Comments are closed.