InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Category

kabbadi

प्रो कबड्डी- पाटणा पायरेट्स संघाचे हे आहे नवे होम ग्राऊंड

पाटणा पायरेट्स संघाचे प्रो कबड्डी २०१८चे सर्व सामने घरच्या मैदानावर अर्थात पाटना शहरात होणार आहेत. गेल्या वर्षा या शहरातील (पाटणा लेग) सामने रांची शहरात झाले होते.२७ आॅक्टोबर रोजी पाटलीपुत्र स्टेडियमच्या इनडोअर स्टेडियममध्ये हे सामने होणार आहेत. ७ दिवस चालणाऱ्या या सामन्यांमध्ये एक दिवसाची विश्रांती आहे. या लेगचे सामने २ नोव्हेंबर रोजी संपणार आहेत.तयारीचा भाग म्हणुन हे मैदान आयोजकांनी २४ आॅक्टोबरपासूनच बुक केले आहे.यावेळी प्रो कबड्डीमध्ये गेल्यावेळीप्रमाणे १२ संघ खेळणार आहेत. हा पुर्ण…
Read More...

१४वर्षांपुर्वी कबड्डी विश्वचषक विजेत्या टीम इंडियाला बक्षिस म्हणुन मिळाले होते २ लाख रुपये

भारतात क्रिकेट पाठोपाठ कबड्डी हा खेळ सध्या लोकप्रिय होत आहे. तसेच आंतरराष्ट्रीय कबड्डीमध्येही भारताने आपला दबदबा कायम ठेवला आहे.आत्तापर्यंत झालेल्या 3 कबड्डी विश्वचषकातही भारतीय संघच विजेता राहिला आहे. कबड्डीच्या विश्वचषकाला 2004 साली सुरवात झाली होती. हा पहिला विश्वचषकही भारताने जिंकला होता. या विश्वविजेत्या भारतीय संघाचा हा फोटो आहे.संपुर्ण सामन्यात भारताचेच वर्चस्व-आत्तापर्यंत कबड्डीमध्ये भारत आणि इराण यासंघात नेहमीच कडवी लढत झाली आहे. 2004 च्या पहिल्या विश्वचषकातही भारताचा अंतिम सामना…
Read More...

आरती बारी यांची एशियन गेम्ससाठी पंच म्हणुन निवड, चौथ्यांदा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पंच म्हणुन पाहणार…

जकार्ता, इंडोनेशिया येथे दि. १८ ते २५ आॅगस्ट २०१८ या कालावधीत होणाऱ्या “एशियन गेम्स” कबड्डी स्पर्धेकरिता आरती बारी यांची पंच म्हणुन निवड झाली आहे.या स्पर्धसाठी भारतातील ६ पंचांची निवड झाली असून आरती बारी या एकमेव महाराष्ट्रीतील पंच आहेत.  ६ पैकी ४ पुरुष तर २ महिला पंचांचा यात समावेश आहे.पंच आरती बारी यांची ही चौथी आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे. यापुर्वी त्यांनी २०१६ला अहमदाबाद येथे झालेल्या विश्वचषकात, तसेच २०१७मध्ये गोरगाॅन, इरान तसेच २०१८मध्ये दुबईत झालेल्या कबड्डी मास्टर्समध्ये झालेल्या…
Read More...

आरती बारी यांची एशियन गेम्ससाठी पंच म्हणुन निवड, चौथ्यांदा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पंच म्हणुन पाहणार…

जकार्ता, इंडोनेशिया येथे दि. १८ ते २५ आॅगस्ट २०१८ या कालावधीत होणाऱ्या “एशियन गेम्स” कबड्डी स्पर्धेकरिता आरती बारी यांची पंच म्हणुन निवड झाली आहे.या स्पर्धसाठी भारतातील ६ पंचांची निवड झाली असून आरती बारी या एकमेव महाराष्ट्रीतील पंच आहेत.  ६ पैकी ४ पुरुष तर २ महिला पंचांचा यात समावेश आहे.पंच आरती बारी यांची ही चौथी आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे. यापुर्वी त्यांनी २०१६ला अहमदाबाद येथे झालेल्या विश्वचषकात, तसेच २०१७मध्ये गोरगाॅन, इरान तसेच २०१८मध्ये दुबईत झालेल्या कबड्डी मास्टर्समध्ये झालेल्या…
Read More...

Breaking- प्रो कबड्डीच्या ६व्या हंगामाचा ‘ले पंगा’ ५ आॅक्टोबरपासून…

मशाल स्पोर्ट्सने प्रो कबड्डी २०१८च्या हंगामाची तारीख घोषीत केली आहे. ५ आॅक्टोबर २०१८ला या हंगामाचा उद्धाटनाचा सामना होणार असून अंतिम सामना ५ जानेवारी २०१९ला होणार आहे.लीगच्या ५व्या हंगामात जो फाॅरमॅट होता त्यानेच ही स्पर्धा खेळवली जाणार असून एकूण १३ आठवडे ही स्पर्धा चालणार आहे. गेल्या हंगामाप्रमाणेच या हंगामातही १२ संघ भाग घेत असून एकुण १३८ सामने होणार आहे.गेल्या हंगामात ही स्पर्धा ३१३ मिलीयन क्रीडाप्रेमींनी पाहिली होती. तसेच तब्बल १०० बिलीयन मिनीट स्पर्धा या चाहत्यांनी पाहिली होती. तसेच…
Read More...

मोठी बातमी- प्रो कबड्डीपाठोपाठ आता कबड्डी फेस्टचीही घोषणा

प्रो-कबड्डी लीगमधील तामिल थलायवाजने गेल्या काही महिन्यांपासून तामिळनाडूमध्ये कबड्डीच्या विकास आणि प्रसारासाठी विविध उपक्रम हाती घेतले आहेत.त्याचाच भाग म्हणून तामिळ थलायवाजने चिल्ड्रन्स कबड्डी लीग आणि कॉर्पोरेट कबड्डी फेस्टची घोषणा केली आहे.चिल्ड्रन्स कबड्डी लीगमध्ये तामिळनाडूमधील 8 जिल्ह्यातून 150 शालेय संघाचे विद्यार्थी सहभागी होणार आहेत.तर कॉर्पोरेट कबड्डी फेस्ट चेन्नईच्या अव्हेन्यू एक्सप्रेस मॉलमध्ये 17 ते 19 ऑगस्ट या दरम्यान होणार आहे. यामध्ये 32 व्यायसायीक कंपन्यांचे संघ सहभागी होणार…
Read More...

एशियन गेम्स २०१८बद्दल कबड्डीपटू मोनू गोयतने व्यक्त केले रोखठोक मत

18 आॅगस्टपासून 18 व्या एशियन गेम्सला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत गतविजेता भारतीय संघ सुवर्णपदक कायम राखेल असा विश्वास भारताचा स्टार रेडर मोनू गोयतने व्यक्त केला आहे.आत्तापर्यंत भारतीय पुरुष संघ एशियन गेम्समध्ये अपराजीत राहिला आहे. त्यांनी 1990 ते 2014 पर्यंत खेळलेल्या सातही एशियन गेम्समध्ये सुवर्णपदकाची कमाई केली आहे. त्यामुळे सलग 8 वे सुवर्णपदक जिंकण्यास भारतीय संघ उत्सुक आहे.याबद्दल मोनू गोयत म्हणाला, " आम्हाला आमची प्रथा कायम ठेवायची आहे. त्यामुळे आमचे ध्येय सुवर्णपदक मिळवणे हेच आहे.…
Read More...

वाढदिवस विशेष-आंतरराष्ट्रीय कबड्डी पंच जितेश शिरवाडकर यांची खास मुलाखत

भारतात आता क्रिकेटप्रमाणेच कबड्डी खेळही चांगलाच लोकप्रिय होऊ लागला आहे. यात कबड्डी खेळाडूंबरोबरच प्रशिक्षक यांचाही मोठा वाटा आहे.पण त्याचबरोबर प्रत्येक सामना हा सहज आणि खिलाडूवृत्तीने खेळला जावा यासाठी प्रयत्न करणाऱ्या कबड्डी पंचांचाही तेवढाच महत्त्वाचा वाटा आहे.असेच प्रो-कबड्डीत कडक आणि शिस्तप्रिय पंच म्हणून नावारुपाला आलेले मुंबईचे जितेश शिरवाडकर यांचा आज वाढदिवस. यानिमित्त त्यांच्या घेतलेल्या मुलाखतीचा हा खास भाग...प्रो-कबड्डीच्या पहिल्या मोसमापासून शिरवाडकर हे पंच म्हणून भूमिका…
Read More...

यु मुंबा आता मुंबापुरीच्या बाहेर! महाराष्ट्रातील हे शहर होणार नवे होम ग्राऊंड!

प्रो कबड्डीमधील सर्वात महागडी आणि नेहमीच चर्चेत असणारी टीम यु मुंबा आपले बस्तान मुंबई बाहेर हलविणार असल्याचे वृत्त आहे. स्टेडियमचा मुंबईमधील खर्च परवडत नसल्यामुळे हा संघ आता नाशिकला आपले होम ग्राऊंड करु शकतो.यु मुंबा २०१४ आणि २०१६ची उपविजेती असून २०१५मध्ये त्यांनी आपले पहिले आणि एकमेव विजेतेपद जिंकले होते.या लीगमध्ये मैदानावर चांगली कामगिरी करणाऱ्या यु मुंबाला आर्थिक गोष्टींमध्ये मात्र म्हणावे तसे यश खर्च जास्त असल्यामुळे येत नाही.मुंबई शहरात जी काही इनडोअर स्टेडियम आहेत त्यामध्ये योग्य…
Read More...

मुंबई शहराचे कबड्डी पंच शिबीर यशस्वी

मुंबई शहर कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने प्रतिवर्षी जवळपास ६०ते ७० संलग्न संस्थाच्यावतीने विविध गटाच्या स्पर्धा भरवण्यात घेण्यात येतात. यंदा हे शिबीर जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, न्हावा-शेवा, उरण जिल्हा रायगड येथे घेण्यात आले. या शिबिराचा लाभ मुंबईच्या ८३पंचांनी घेतला. शिबिराचे उदघाटन जे एन पी टि चे श्री दिनेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.यामध्ये तसेच राज्य व अखिल भारतीय स्तरावरील सामन्यावर देखील मुंबईच्या पंचाची नेमणूक करण्यात येते. कबड्डी स्पर्धेत काहीवेळा नियमांचा वेगळा अर्थ लावून निर्णय…
Read More...