InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Category

kabbadi

यु मुंबा आता मुंबापुरीच्या बाहेर! महाराष्ट्रातील हे शहर होणार नवे होम ग्राऊंड!

प्रो कबड्डीमधील सर्वात महागडी आणि नेहमीच चर्चेत असणारी टीम यु मुंबा आपले बस्तान मुंबई बाहेर हलविणार असल्याचे वृत्त आहे. स्टेडियमचा मुंबईमधील खर्च परवडत नसल्यामुळे हा संघ आता नाशिकला आपले होम ग्राऊंड करु शकतो.यु मुंबा २०१४ आणि २०१६ची उपविजेती असून २०१५मध्ये त्यांनी आपले पहिले आणि एकमेव विजेतेपद जिंकले होते.या लीगमध्ये मैदानावर चांगली कामगिरी…
Read More...

मुंबई शहराचे कबड्डी पंच शिबीर यशस्वी

मुंबई शहर कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने प्रतिवर्षी जवळपास ६०ते ७० संलग्न संस्थाच्यावतीने विविध गटाच्या स्पर्धा भरवण्यात घेण्यात येतात. यंदा हे शिबीर जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, न्हावा-शेवा, उरण जिल्हा रायगड येथे घेण्यात आले. या शिबिराचा लाभ मुंबईच्या ८३पंचांनी घेतला. शिबिराचे उदघाटन जे एन पी टि चे श्री दिनेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.…
Read More...

शिवनेरी जुन्नर विरुद्ध वेगवान पुणेमध्ये होणार पुणे लीग कबड्डी २०१८ विजेतेपदासाठी लढत

पुणे । म्हाळुंगे -बालेवाडी येथील श्री छत्रपती क्रीडा संकुल येथे महाराष्ट्र राज्य ऑलंपिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने स्वर्गीय अशोकराव कोंढरे क्रीडा नगरीमध्ये प्रभाग क्रमांक 9 बाणेर बालेवाडी पाषाण आयोजित पुरूष व महिला मॅट वरील पुणे लीग कबड्डी स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी पुरूष विभागात…
Read More...

जुन्नर, पुणे, बारामती आणि मुळशी पुणे लीग कबड्डी २०१८च्या उपांत्यफेरीत

पुणे । म्हाळुंगे -बालेवाडी येथील श्री छत्रपती क्रीडा संकुल येथे महाराष्ट्र राज्य ऑलंपिक असोसिएशनचे अध्यक्ष अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने प्रभाग क्रमांक 9 बाणेर बालेवाडी पाषाण आयोजित पुरूष व महिला मॅट वरील पुणे लीग कबड्डी स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी पुरूष विभागात बलाढ्य बारामती, सिंहगड हवेली, शिवनेरी…
Read More...

- Advertisement -

पुढील ९ महिने कबड्डीचा थरार, जाणून घ्या सर्वकाही

- अनिल भोईरदिवसेंदिवस कबड्डीची लोकप्रियता वाढत आहे. भारतात क्रिकेटनंतर कबड्डी हा खेळ सर्वात जास्त पाहिला जातो. प्रो कबड्डी सुरु झाल्यापासून कबड्डी वाढू लागली आहे.प्रो कबड्डीनंतर आज राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कबड्डी स्पर्धा पहाण्याऱ्यांची संख्या वाढली आहे. भारतात गेली ६५ वर्ष राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा होत असून आता याविषयी जाणून घेण्याऱ्या कबड्डी…
Read More...

एशियन गेम्स २०१८: भारत कबड्डीत सलग आठवे सुवर्ण पदक मिळवेल, कर्णधार अजय ठाकूरने व्यक्त केला विश्वास

पुढील महिन्याच्या 18 तारखेपासून 18 व्या एशियन गेम्सला सुरवात होणार आहे. या स्पर्धेत भारतीय कबड्डी संघ सलग 8 वे सुवर्णपदक मिळवेल असा भारताचा कर्णधार अजय ठाकूरने विश्वास व्यक्त केला आहे.या स्पर्धेबद्दल बोलताना अजय ठाकूर म्हणाला, "भारताचे पुरुष आणि महिला संघ अनुक्रमे सलग आठवे आणि तिसरे सुवर्णपदक मिळवण्यासाठी सज्ज आहेत. आमच्या खेळाडूंनी सातत्याने…
Read More...

एशियन गेम्स २०१८: आंतरराष्ट्रीय कबड्डी महासंघाने केली १२ पुरुष आणि ९ महिला संघांची घोषणा

आंतरराष्ट्रीय कबड्डी महासंघाने 18 आॅगस्टपासून सुरु होणाऱ्या 18व्या एशियन गेम्ससाठी पात्र ठरलेल्या 12 पुरुष आणि 9 महिला कबड्डी संघाची  घोषणा केली आहे.यावेळी पहिल्यांदाच एशियन गेम्समध्ये 12 पुरुष आणि 9 महिला संघ सहभागी होणार आहेत. आत्तापर्यंत 1990 पासून फक्त 7 पुरुषांचे संघ सहभागी होत होते. तसेच महिला संघांचा सहभाग 2010 पासून एशियन्स गेम्समध्ये…
Read More...

एशियन गेम्स २०१८: आंतरराष्ट्रीय कबड्डी महासंघाने केली १२ पुरुष आणि ९ महिला संघांची घोषणा

आंतरराष्ट्रीय कबड्डी महासंघाने 18 आॅगस्टपासून सुरु होणाऱ्या 18व्या एशियन गेम्ससाठी पात्र ठरलेल्या 12 पुरुष आणि 9 महिला कबड्डी संघाची  घोषणा केली आहे.यावेळी पहिल्यांदाच एशियन गेम्समध्ये 12 पुरुष आणि 9 महिला संघ सहभागी होणार आहेत. आत्तापर्यंत 1990 पासून फक्त 7 पुरुषांचे संघ सहभागी होत होते. तसेच महिला संघांचा सहभाग 2010 पासून एशियन्स गेम्समध्ये…
Read More...

- Advertisement -

पुणे लीग कबड्डी स्पर्धा १९ जुलैपासुन होणार सुरु

महाराष्ट्र राज्य ऑलम्पिक संघटना आणि पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन अध्यक्ष मा.ना अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक 9, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने दरवर्षी प्रमाणे ' पुणे लीग कबड्डी स्पर्धा 2018' पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने 19 ते 22 जुलै या कार्यकाळात आयोजित करण्यात आलेली आहे.शहरांप्रमाणे ग्रामीण भागातील…
Read More...

कबड्डी दिन विशेष: कबड्डी महर्षी शंकरराव बुवा साळवींची आज जन्मदिवस

-अनिल भोईरआज १५ जुलै, कबड्डीला विशेष महत्त्व प्राप्त करून देणाऱ्या व्यक्तीचा आज जन्मदिवस. १५ जुलै १९३२ रोजी रत्नागिरी जिल्ह्यात शंकरराव साळवी (बुवा) यांचा जन्म झाला. आपलं आयुष्य कबड्डीसाठी वाहून देणारे बुवा साळवी यांचा जन्मदिवस महाराष्ट्रात "कबड्डी दिन" म्हणून साजरा करण्यात येतो.बुवा साळवींनी आपलं पूर्ण आयुष्य कबड्डीला महत्व प्राप्त करून…
Read More...