InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Browsing Category

kabbadi

हे तीन नवनिर्वाचित मुख्यमंत्री आधी होते खेळाडू…

भारतात सध्या पार पडलेल्या पाच राज्यांच्या निवणुकामध्ये चार राज्यात भाजपचे सरकार आले आहे. त्यात भाजपचे सरकार आलेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांपैकी तिन राज्यांचे मुख्यमंत्री हे आधी खेळाडू होते. गोवा, मणिपूर राज्यांचे मुख्यमंत्री हे फुटबॉलपटू होते तर पंजाबचे मुख्यमंत्री हे पोलो खेळ खेळतात.मनोहर पर्रीकर (गोवा) मनोहर पर्रीकर हे चौथ्यांदा गोव्याचे मुख्यमंत्री झाले आहेत. गोवा हे राज्य संपूर्ण देशात फुटबॉल ह्या खेळासाठी प्रसिद्ध आहे. मग त्याला मनोहर पर्रीकर हे कसे अपवाद असतील? पर्रीकर हे फुटबॉल…
Read More...