InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

कडकनाथ घोटाळाप्रकारणी न्याय मिळावा यासाठी मंत्रालयावर धडकणार रॅली

कडकनाथ घोटाळाप्रकारणी न्याय मिळावा अशी मागणी घेऊन गुंतवणूकदारांनी बेळगाव ते मुंबई रॅली काढली आहे. बेळगाव मधून निघालेली ही रॅली आज कोल्हापुरात पोहचली. ऐतिहासिक बिंदू चौकात या रॅलीच्या वतीने निदर्शने करण्यात आली. ही रॅली इस्लामपूर, कराड, सातारा असा मार्गक्रम करत मंत्रालयावर धडक देणार आहे. कडकनाथ कुकूटपालन व्यवसायात झालेला भ्रष्टाचार हा खूप मोठ्या प्रमाणावरती आहे.

कडकनाथ घोटाळ्याची व्याप्ती सातारा, सांगली, कोल्हापूर सह जवळपास संपूर्ण महाराष्ट्रात पसरली आहे. या घोटाळ्याचे लोण सीमा भागात देखील पोहोचली आहे. बेळगाव अनेक शेतकरी आता मंत्रालयावर मोर्चा काढण्याच्या काढण्यासाठी निघाले आहेत. कडकनाथ घोटाळाप्रकारणी न्याय मिळावा अशी मागणी घेऊन गुंतवणूकदारांनी बेळगाव ते मुंबई रॅली काढली आहे. बेळगाव मधून निघालेली ही रॅली आज कोल्हापुरात पोहचली. ऐतिहासिक बिंदू चौकात या रॅलीच्या वतीने निदर्शने करण्यात आली. ही रॅली इस्लामपूर, कराड, सातारा असा मार्गक्रम करत मंत्रालयावर धडक देणार आहे.

 

Loading...

- Advertisement -

You might also like
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.