कंगनाने बिकिनी फोटोवर ट्रोल करणाऱ्यांना दिले चोख उत्तर, जय श्री राम म्हणत केली पोस्ट ?

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत आता एका वेगळ्या गोष्टींमुळे चर्चेत आलीय. बुधवारी सकाळी कंगनाने मेक्सिकोतील समुद्रकिनार्यावर स्वतःने बिकिनी परिधान केलेला एक फोटो शेअर केला. या फोटोवर बरेच लोक प्रतिक्रिया देत होते. यावर काही वापरकर्तांनी तिला भारतीय संस्कृतीबद्दल इतरांना शिकवणारी कंगना थेट बिकीनीमधून थेट बिकिनीमधून कशी आली? असे प्रश्न विचारले.

ज्यामुळे ती जोरदार ट्रोल झाली. वापरकर्तांनी तिला भारतीय संस्कृतीबद्दल इतरांना शिकवणारी कंगना थेट बिकीनीमधून थेट बिकिनीमधून कशी आली? असे प्रश्न विचारले. कंगनाने आता ट्विट आणि फेसबुक पोस्टद्वारे ट्रोलर्सला प्रत्युत्तर दिले आहे.

“काही लोक माझे बिकिनी चित्र पाहून मला धर्म आणि सनातन यांचे व्याख्यान देत आहेत. आई भैरवी केस, कपडे, रक्त प्याल्याची प्रतिमा घेऊन बाहेर आली तर तुझे काय होईल? तु तर घाबरून जाशील आणि स्वत:ला भक्त म्हणवता? धर्मावर चाल, त्याचा ठेकेदार होऊ नका …. जय श्री राम.” अशी पोस्ट कंगणाने केली आहे.

महत्वाच्या बातम्या

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.