InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट
Loading...

#MeToo : विकास बहलच्या पत्नीला कंगनाचं सडेतोड उत्तर

#MeToo या मोहिमेच्या माध्यमातून कंगना रणौतने दिग्दर्शक विकास बहलवर आरोप केले होते. कंगनाचे आरोप ऐकल्यानंतर विकासची पत्नी ऋचा दुबेने कंगनाच्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली आहे.

माझा पती इतका वाईट आहे तर मग तितकी वर्षे तू त्याच्याशी मैत्री का ठेवलीस? असा प्रश्न ऋचाने कंगनाला विचारला आहे. या प्रश्नावर कंगनाने उत्तर दिले आहे.

Loading...

‘विकासवर गैरवर्तणुकीचा आरोप केल्यानंतर ऋचा आज त्याच्या मदतीला आली आहे. जर खरंच तुला विकासवर एवढा विश्वास होता तर मग त्याच्यापासून विभक्त का झालीस ? आता आम्ही सामंजस्याने विभक्त झालो आहोत, अशी उत्तर देऊ नकोस’, असं कंगना म्हणाली.

महत्वाच्या बातम्या –

- Advertisement -

You might also like
Loading...

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.