InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

द्वेष पसरविण्याचं राजकारण हरणं गरजेचे – कन्हैया कुमार

भारतीय कम्युनिस्ट पार्टीकडून बिहारच्या बेगुसराय लोकसभा जागेवर निवडणूक लढविणारा कन्हैया कुमारने निकालाबाबत फेसबुकवर एक पोस्ट लिहून जनतेला आवाहन केले आहे. उद्या निवडणुकीत जे व्हायचं असेल ते होईल पण येणाऱ्या काळात समाजात द्वेष पसरविण्याचं राजकारण हरणं गरजेचे आहे. अशा राजकारणामुळे फक्त लोकशाही कमकुवत होणार नाही तर समाजात फूट पडली जाईल.

नेत्यांच्या राजकारणामुळे आपापसात भिडणाऱ्या कार्यकर्त्यांनी एकदा थंड डोक्याने विचार करावा की मी जे काही करतोय त्याने माझा फायदा किती आणि नुकसान किती आहे. मतभेदाला गुन्हा किंवा अपमान मानण्याची मानसिकता लोकशाहीला कमकुवत करते इतकचं नाही तर नातेवाईकांमध्ये विष पेरण्याचं काम करते. अशा अशयाची पोस्ट कन्हैयाने केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

Get real time updates directly on you device, subscribe now.

Comments are closed.