Karanatka Election Result | कर्नाटकमध्ये काँग्रेसचा पहिला विजय घोषित

Karanatka Election Result  | कर्नाटकमध्ये आज मतमोजणीला वेग आला आहे. सकल्पसूनच्या कलांनुसार काँग्रेस आघाडीवर आहे. तर येत्या काही तासांतच निकाल स्पष्ट होईल. त्यामुळे काँग्रेस एकहाती सत्ता स्थापन करू शकेल, असा विश्वास काँग्रेस नेत्यांकडून व्यक्त केला जात आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार कर्नाटकमध्ये काँग्रेसचा पहिला विजय घोषित झाला आहे. तर काँग्रेसचे टी रघुमूर्त हे चालगिरामधून १६ हजार मतांनी विजय झाले आहेत. त्यामुळं भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

महत्वाच्या बातम्या –