Karnataka Election Result | कर्नाटक निवडणूक निकालावरून सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस! पाहा लोकांची क्रिएटिव्हिटी

Karnataka Election Result | टीम महाराष्ट्र देशा: कर्नाटक निवडणुकीमध्ये (Karnataka election) काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचे दिसून येत आहे. काँग्रेसला आतापर्यंत आघाडी मिळाली आहे. या कलानंतर भाजप आणि काँग्रेस यांच्याकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. त्याचबरोबर या निकालानंतर सोशल मीडियावर देखील हालचाली वाढल्या आहेत. सोशल मीडियावर निकालावरून मिम्सचा पाऊस पडत आहे.

कर्नाटक निवडणुकीच्या निकालावर राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहे. त्याचबरोबर सोशल मीडियावर देखील वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया येताना दिसत आहे.

 सोशल मीडियावरील वापरकर्त्यांच्या प्रतिक्रिया (User reactions on social media)

काय म्हणाले राहुल गांधी (What did Rahul Gandhi say?)

पत्रकार परिषदेदरम्यान राहुल गांधी म्हणाले की, ही लढाई आम्ही प्रेमाने जिंकली आहे “द्वेषाचा बाजार बंद झाला असून प्रेमाचं दुकानं उघडलं आहे”. यामुळे मी कर्नाटकच्या जनतेला धन्यवाद देतो आणि हा सर्वांचा विजय आहे, सर्वात आधी हा कर्नाटकच्या जनतेचा विजय आहे. मी, खरगेजींनी आमच्या नेत्यांनी जी काही आश्वासन तुम्हाला दिली होती ती लवकरात- लवकर पूर्ण करणार आहोत. आम्ही हे वायदे पहिल्याच दिवशी पहिल्याच कॅबिनेट बैठकीत पूर्ण करणार आहोत. अशी प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी विजयानंतर दिली आहे.

महत्वाच्या बातम्या