InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

कर्नाटकात काँग्रेस आमदाराचा राजीनामा, भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता

- Advertisement -

कर्नाटकमधील चिंचोली येथील काँग्रेस आमदार डाॅ. उमेश जाधव यांनी विधानसभा सभापती के. आर. रमेशकुमार यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. कर्नाटकमधील काँग्रेस अनेक आमदार पश्र सोडून भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चो गेल्या अनेक दिवसापांसून सुरू होती. 

डाॅ. उमेश जाधव हे भाजपमध्ये जाणार असल्याची माहिती आहे. जाधव यांना गुलबर्गा येथून भाजपकडून लोकसभा तिकिट मिळण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे.  तसेच अन्य काँग्रेस आमदार देखील आपल्या पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे.

Loading...

- Advertisement -

महत्त्वाच्या बातम्या – 

Loading...

 

Get real time updates directly on you device, subscribe now.

- Advertisement -

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.