केदार कोलतेने लॉकडाऊनच्या काळात गाणी गाऊन केले लोकांचे मनोरंजन

देशात सर्वत्र संचार बंदी असताना आत्ताच्या परिस्थिती मध्ये सगळे लोक एकमेकांना कशी मदत करता येईल, एकमेकांसाठी काय करता येईल यासाठी प्रयत्न करत आहेत..
लॉक डाउन च्या काळात लोकांचे कशा प्रकारे मनोरंजन करता येईल या दृष्टीने केदार कोलते यांनी गाणी सादर करून लोकांची वहा वहा मिळवली

केदार कोलते गोरेगाव मध्ये राहतो.. तो प्रोफेशनल सिंगर आहे..  त्याने सोसायटीची रीतसर परवानगी घेऊन त्याच्या सोसायटीमधल्या लोकांसाठी गाणी सादर केली..
मानसिक तणावाच्या काळात म्युझिक सगळयात जास्त मदतीचे ठरते… त्याने त्याच्या भागातल्या लोकांसाठी केलेली ही कृती नक्कीच एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे..
आपण सगळे आपापल्या परीने काहीतरी करत राहू शकतो हे त्याने दाखवून दिलं.

महत्वाच्या बातम्या

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

Your email address will not be published.